लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
लठ्ठपणा दूर करून तुमची स्लिम फिगरची इच्छा पूर्ण करेल कमळाची काकडी, जाणून घ्या फायदे!  - Marathi News | Know Kamal Kakdi health benefits | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लठ्ठपणा दूर करून तुमची स्लिम फिगरची इच्छा पूर्ण करेल कमळाची काकडी, जाणून घ्या फायदे! 

कमळाचे वेगवेगळे प्रकार असतात त्यातील पोयसर कमळास चपटे फळ येते. त्यांत पांच सहा बिया असतात. त्यांस कमलाक्ष किंवा कमळ- काकडी म्हणतात. ...

गुलाबाच्या चहाने झटपट वजन करा कमी, ना डाएटची कटकट ना व्यायामाची झंझट! - Marathi News | Rose Tea is best way of instant weight loss. | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :गुलाबाच्या चहाने झटपट वजन करा कमी, ना डाएटची कटकट ना व्यायामाची झंझट!

गुलाबाचे फुलं असे आहे की जे तुमचा मुड फ्रेश  करण्यासाठी तसंच त्वचेची काळजी घेण्यासाठी फायदेशीर ठरत असतो. ...

ऑफिसवर्कमुळे शरीराची चरबी वाढत असेल तर 'या' टिप्स वापरून स्वतःला ठेवा मेंटेन! - Marathi News | Body fat increases because of office work, keep yourself fit using these tips | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ऑफिसवर्कमुळे शरीराची चरबी वाढत असेल तर 'या' टिप्स वापरून स्वतःला ठेवा मेंटेन!

सध्याच्या काळात वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे वजन वाढण्याची समस्या अधिकाधिक वाढत चालली आहे. ...

वजन कमी करण्यासाठी सर्वात बेस्ट मानले जाणारे २ डाएट प्लॅन, तज्ज्ञसुद्धा देतात यांचाच सल्ला - Marathi News | Best weight Loss diet plan intermitten diet or intermittent fasting | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी सर्वात बेस्ट मानले जाणारे २ डाएट प्लॅन, तज्ज्ञसुद्धा देतात यांचाच सल्ला

वजन कमी करण्यासाठी आणि आकर्षक फिगर दिसण्यासाठी  लोकं वेगवेगळे प्रयत्न करत असतात. ...

फिगर मेटेंन करण्यासाठी फक्त डाएट नाही, तर घरच्याघरी 'हा' व्यायाम केल्याने झटपट व्हाल बारीक - Marathi News | Bench Dips Triceps Workout is beneficial for weight loss and build the muscles | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फिगर मेटेंन करण्यासाठी फक्त डाएट नाही, तर घरच्याघरी 'हा' व्यायाम केल्याने झटपट व्हाल बारीक

सध्याच्या काळात वजन वाढण्याची समस्या महिलांसह पुरूषांना सुद्धा तितक्याच प्रमाणात  जाणवते. ...

व्यायाम आणि डाएटिंग करून सुद्धा वजन कमी होत नाही? तर हे असू शकतं कारण, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Know the reasons of not happen weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :व्यायाम आणि डाएटिंग करून सुद्धा वजन कमी होत नाही? तर हे असू शकतं कारण, वेळीच व्हा सावध!

अनेक पुरूष तसचं महिलांना वजन वाढण्याची समस्या उद्भवते. ...

अनेक प्रयत्न करूनही वजन कमी का होत नाही? जाणून घ्या एक्सपर्ट्स काय सांगतात.... - Marathi News | For weight loss cut down carbohydrates not calories | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अनेक प्रयत्न करूनही वजन कमी का होत नाही? जाणून घ्या एक्सपर्ट्स काय सांगतात....

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यासंबंधी तुम्ही सगळी माहिती जमवली असेल तर तुम्हाला हे चांगलंच माहीत असेल की, वजन कमी करण्यात डाएटची किती महत्वाची भूमिका आहे. ...

पोट आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी खास ३ योगासनं, झटपट व्हाल स्लीम! - Marathi News | Health benefits of yoga and meditation | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पोट आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी खास ३ योगासनं, झटपट व्हाल स्लीम!

वजन कमी करण्यासाठी तसंच शरीरराची वाढलेली चरबी कमी करण्यासासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. ...