अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Weight loss Tips in Marathi : केळी पिकण्याच्या प्रत्येक टप्प्यात अनेक फायदे मिळतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला योग्य केळीचे सेवन करण्याचा सर्वात चांगला मार्ग सांगत आहोत, जेणेकरून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होऊ शकतील. ...
Health Tips in Marathi : रोजच्या अशा काही सवयींमुळे माणसाचं वजन कमी होता होत नाही. त्यामुळे फिटनेसवर प्रभाव पडतो यामुळे आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. आहारातील वेगवेगळ्या सवयी बदलून तुम्ही आरोग्याची चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊ शकता. ...
Malaika arora shares her diet and fitness : मलायका फॅशन आणि सौंदर्याच्या बाबतीत नेहमीच लाईमलाइटचा भाग असते. त्याहीपेक्षा वयाच्या 47 व्या वर्षी ती आपल्या फिटनेसविषयी चर्चेत राहिली आहे. ...