लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वरुण धवनने शेअर केला सिक्रेट फिटनेस फॉर्म्युला, आकर्षक पर्सनॅलिटीसाठी हे रुटीन फॉलो करा.. - Marathi News | Weight loss diet : Varun dhawan reveals his fitness secret and diet plan you can also follow by these tips for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वरुण धवनने शेअर केला सिक्रेट फिटनेस फॉर्म्युला, आकर्षक पर्सनॅलिटीसाठी हे रुटीन फॉलो करा..

Weight loss diet in Marathi : वरुणने करिअरच्या सुरूवातीपासूनच त्याचे एब्स, बायसेप्स आणि टोन लेग्समुळे लाखो चाहत्यांची मने जिंकली होती. ...

३ प्लेट-२ स्नॅक्स - डाएट आणि पोषण सांभाळत वजन कमी करण्याचा ‘पोर्शन कण्ट्रोल’ फॉर्म्युला - Marathi News | 3 Plate - 2 Snacks - Portion Control diet, Formula To Lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :३ प्लेट-२ स्नॅक्स - डाएट आणि पोषण सांभाळत वजन कमी करण्याचा ‘पोर्शन कण्ट्रोल’ फॉर्म्युला

कॅलरी मोजूनमापून खाणं अनेकांना जमत नाही, वेळ नसतो, काम वाढलं असं वाटतं, त्यांना वजन कमी करण्यासाठी मदत करणारं एक पोषक सूत्र. ...

ना जाडजुड ना सड पातळ; कोरोनाकाळात परफेक्ट वजनासह घरीच 'अशी' मेंटेन ठेवा तब्येत - Marathi News | Fitness Tips : How to Maintaining healthy weight in corona pandamic | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना जाडजुड ना सड पातळ; कोरोनाकाळात परफेक्ट वजनासह घरीच 'अशी' मेंटेन ठेवा तब्येत

Fitness Tips :  संपूर्ण आठवड्यात जवळपास १५० मिनिटं सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. ...

मिलिंद सोमणनं शेअर केला स्वतःचा खास 'डाएट प्लॅन'; वाढत्या वयात तरूण दिसण्याचा जबरदस्त आहार - Marathi News | Milind soman shares his complete diet plan take a look at its contents | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिलिंद सोमणनं शेअर केला स्वतःचा खास 'डाएट प्लॅन'; वाढत्या वयात तरूण दिसण्याचा जबरदस्त आहार

Milind Soman shares his diet plan : आपल्या फिटनेसचं सिक्रेट लोकांना सांगताना मिलिंद सोमण नमूद करतात की, ते नेहमीच तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड, पाकीट बंद पदार्थांपासून लांब राहतात. वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदा अल्कोहोलचे सेवन करतात. ...

ना व्यायामची कटकट, ना डाएटची झंझट; आर्म फॅट कमी करण्यसाठी वापरा खास घरगुती उपाय - Marathi News | Tips for loss arms fat : Best homemade masks to get rid of arms fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना व्यायामची कटकट, ना डाएटची झंझट; आर्म फॅट कमी करण्यसाठी वापरा खास घरगुती उपाय

Tips for loss arms fat : रोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे स्वतःकडे फारसं लक्ष देता येत नाही. परिणामी शरीर मेंटेन राहत नाही.  ...

डाएट प्लॅन करायचं तर TDEE करा, कॅलरी मोजा, मस्त खा-प्या, फिट होण्याच नवं सूत्र ! - Marathi News | want to start a good diet, try TDEE ! smart calorie plan .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाएट प्लॅन करायचं तर TDEE करा, कॅलरी मोजा, मस्त खा-प्या, फिट होण्याच नवं सूत्र !

तुमचं काम कसं आहे, तुम्ही व्यायाम करता की नाही, काय जेवता यानुसार नीट ‘मोजून’ डाएट करा! ...

कंटाळा आलाय? अनेकदा ठरवूनही व्यायाम करणं शक्य होत नाही; या ट्रिक्सनं स्वतःला प्रेरणा द्या - Marathi News | How to Motivate yourself with this ways to do yoga or exercise | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंटाळा आलाय? अनेकदा ठरवूनही व्यायाम करणं शक्य होत नाही; या ट्रिक्सनं स्वतःला प्रेरणा द्या

व्यायाम एखाद्यावेळी केला तरी त्यात सातत्य नसतं.  अशावेळी स्वतःला व्यायामाची सवय लावण्यासाठी  काही आयडीयाज तुम्हाला उपयोगी पडतील. ...

काकडी कुलर नावाचं भन्नाट गारेगार सूप, पौष्टिकही आणि टेस्टीही ! पियो तो जानो.. - Marathi News | Cucumber Cooler- cool soup, nutritious and tasty summer food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काकडी कुलर नावाचं भन्नाट गारेगार सूप, पौष्टिकही आणि टेस्टीही ! पियो तो जानो..

खरं तर हे सूप म्हणजे आपल्या काकडी रायत्याचा फिरंगी अवतार आहे. काकडीची दही घालून कोशिंबीर आपण सर्वजण करतो, याच कोशिंबीरिला आपण आज पेय प्रकारात पाहू. ...