अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
गहू आणि तांदूळ यांच्यापेक्षाही अधिक उर्जा बाजरीमध्ये असते. त्यामुळे कधी- कधी रात्रीच्या जेवणात तांदुळाच्या खिचडीऐवजी बाजरीची खिचडी खाऊन पहा. चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी अतिशय पोषक. ही घ्या एक सोपी आणि पारंपरिक रेसिपी ...
एखादा पदार्थ खूपच आवडला तर त्याच्यावर यथेच्छ ताव मारला जातो. अगदी भरपेट जेवण केले जाते. पण नंतर मात्र पोटाचे सगळेच गणित बिघडते आणि अस्वस्थ होऊ लागते. अशा वेळी मग काय करावं बरं ? ...
गुळाचे काही फायदे आहेत जे लक्षात ठेवणे महत्त्वाचेच आहे. परंतु ते जास्त प्रमाणात वापरणे किंवा त्याच्या पोषक तत्त्वांबद्दल माहिती न घेणे हे देखील हानिकारक असू शकते. ...
दिसायला अजब असणारे ड्रॅगन फ्रुट खाण्यास मात्र अतिशय चवदार असते. या फळाचे आरोग्याला अनेक लाभ असून अनेक आजारांवर ते गुणकारी ठरते. पण डेंग्यू झाल्यावर ड्रॅगन फ्रुट खावे असे सांगतात, त्यात कितपत तथ्य आहे? ...
ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीये का... ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहितीये का.. वजन कमी करण्यासाठी अनेक जण ग्रीन टी पिण्याचा सल्ला देतात.. पण ग्रीन टी नक्की कधी आणि किती प्रमाणात प्यायचा हा प्रश्न बऱ्यात जणांना पडतो.. जर का ह ...
Health Tips : जेवण बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवून काम केलं तर त्यातील पोषक तत्व पुरेपूर मिळण्यास मदत होईल याशिवाय आजारांपासूनही तुम्ही चार हात लांब राहाल. ...
वाढलेले वजन कमी करण्यासाठी हल्ली बहुतांश जण मोठमोठ्या शस्त्रक्रियांचा आधार घेतात. पण खर्चिक उपचारांमुळे तुमचं वजन कमी होईलच, याची काही शाश्वती नसते. शिवाय, शरीराला अपाय होण्याचीही भीती अधिक असते. वजन कमी करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची अजिब ...