अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Health tips: लहानपणी भरपूर चिंचा खाल्ल्या ना, मग आताही खा... कारण अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree) सांगते आहे चिंच खाण्याचे अफलातून फायदे. ...
आठवड्यातून एकदाही आहारात डाळ न खाणे म्हणजे अनेक आजारांना, समस्यांना स्वत:हून आमंत्रण देणे . डाळ न खाण्याचे परिणाम शरीराच्या प्रत्येक भागावर दिसून येतात. एकूणच शरीराचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी रोजच्या आहारात डाळींचा समावेश असणं आवश्यक आहे. तो जर नस ...
Fitness tips by Malaika Arora: योगासनातले जे काही सगळ्यात अवघड प्रकार आहेत, त्यापैकीच एक आहे पिंच मयुरासन (Benefits of pincha mayurasana). हे आसन नुकतंच बाॅलीवूड अभिनेत्री मॉडेल मलायका अरोरा हिने करून दाखवलं आहे... ...
Fitness tips: तेच ते नेहमीचे व्यायाम करून कंटाळा आला असेल तर व्यायामाचा हा भन्नाट प्रकार ट्राय करून बघा... मराठी अभिनेता स्वप्निल जोशी (actor Swapnil Joshi) हा सुद्धा सध्या हेच करतो आहे... ...
वजन आणि पोषण या दोन्ही बाबतीत सजग राहून आहाराचा विचार करताना भाग्यश्री एक रुचकर आणि पौष्टिक पर्याय सूचवते. अर्थात ती तो स्वत:ही फॉलो करतेच. हा पर्याय म्हणजे वीकेण्डला सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणात वाटीभर मोड आलेल्या मुगाचं पौष्टिक आणि चट ...