अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
How to reduce armpit fat: दंड, बगल याठिकाणी चरबीचे थर साचल्याने स्लिव्ह्जलेस घालायला नको वाटतं ना.. मग आता हे काही व्यायाम बघा आणि अगदी आतापासूनच सुरू करा.. मग उन्हाळा येतोच आहे, स्लिव्ह्जलेसची हौस पुरेपूर भागवून घ्या.. ...
Benefits of eating pani puri: पाणीपुरी खायला आवडतं ना... मग खा बिंधास्त.. अगदी वजन वाढीची आणि पोट खराब होण्याची चिंता न करता... कारण वाचा तज्ज्ञ सांगत आहेत पाणीपुरी खाण्याचे जबरदस्त फायदे... ...
पुरेशी झोप घेतल्यानं लठ्ठपणा कमी होण्यासाठी फायदा होतो, हे तुम्हाला माहीत आहे का? होय, जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर, जेवढं योग्य आहार घेणं, व्यायाम करणं महत्त्वाचं आहे तितकंच पुरेशी झोप घेणंही महत्त्वाचं आहे. ...
Health tips: सर्दी, खोकला झाल्यावर या दोन्ही गोष्टी आपण खातो. पण त्या एकत्रित खाल्ल्या तर त्याचा आणखी जास्त फायदा होतो (benefits of eating dry ginger and cloves).. ...
Health tips: इम्युनिटी वाढविणारी गुळवेल (Tinospora cordifolia or Giloy) लिव्हरवर वाईट परिणाम करते, असा एक सुर ऐकू येतोय.... नेमकं काय करावं, गुळवेळ खाणं (eating giloy is sage or harmful) सुरक्षित आहे की त्यामुळे खरोखरंच लिव्हर खराब होण्याचा धोका आहे. ...
Weight loss influencer lexi reed hospitalized : बर्याच लोकांना खूप लवकर वजन कमी करायचे असते, यासाठी ते त्यांच्या शरीरावर इतका ताण देतात की त्यांचे शरीरही प्रतिसाद देत नाही. त्यामुळे शरीरावर खूप वाईट परिणाम होतात ...
सॅलेड म्हणजे जेवणाआधीची टंगळमंगळ किंवा जेवणामधली साइड डिश नव्हे. सॅलेड खाल्ल्याने वजन कमी होण्यासोबतच आरोग्यास महत्त्वाचे फायदे होतात. वजन कमी करण्यासं फायदेशीर सॅलेड हे बेचव असतं हा गैरसमज असून पोषक सॅलेड तयार करण्याचे चविष्ट प्रकारही आहेत. ...