अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Weight Loss Tips: आहार हा आपल्या आरोग्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून पोटावरची चरबी कमी करायची असेल तर आहारातून काही गोष्टी ठरवून बंद करायला हव्यात या गोष्टी कोणत्या ते पाहूयात... ...
Weight Loss Tips: कधी कधी व्यायामाचा जाम कंटाळा येतो.. मुळीच व्यायाम करावा वाटत नाही.. अशावेळी करून बघा हा प्रयोग... बघा व्यायाम न करताही फॅटबर्न (fat burn) करण्याचे हे सोपे उपाय.. ...
Belly fat lose tips : सकाळी केलेली ही साधी कामे तुम्हाला वाढत्या वजनाच्या ओझ्यापासून तर वाचवतीलच पण दिवसभर तुम्हाला सक्रिय आणि उत्साही देखील ठेवतील. ...
Weight Loss Tips : ब्रिटिश डॉक्टर मायकल मोस्ले यांनी वजन करण्यासाठी एक्सरसाइजसोबतच डाएटचं महत्वही सांगितलं आहे. त्यासोबतच त्यांनी हेही सांगितलं की, सकाळी उठून कोणती २ कामं केल्याने वेगाने वजन कमी करण्यात मदत मिळते. ...
Summer Special Drink: उन्हाळ्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून नेहमीच्या सवयीत थोडा बदल करणं आवश्यक आहे. चहा काॅफीऐवजी लेमन टी प्याल्यास मूड तर फ्रेश होतोच सोबतच आरोग्यास इतरही फायदे होतात. ...
Weight Loss Tips: वेटलॉससाठी उकडलेल्या भाज्या खाणारे अनेक लोक आपण आजूबाजूला पाहतो.. पण का आणि कोणी खायच्या उकडलेल्या भाज्या? (boiled vegetables) काय त्याचे फायदे? असे प्रश्न नेहमी अनेकांना पडतात... ...