अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
प्रत्येकाचं वय, उंची आणि सध्याचं वजन, पोटाचा घेर यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. वजन कमी करताना किती किलो वजन कमी झालं की त्यासोबत पोटाचा घेर किती कमी व्हावा हे पण प्लॅन करावं लागतं. ...
Benefits of eating green chillies: तिखट, झणझणीत जेवण आवडत असेल तर स्वयंपाकाता लाल मिरचीऐवजी हिरवं तिखट वापरा. त्यामुळे आरोग्याला भरपूर फायदे होतील, असं सांगतेय आपली अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree). ...
Real Immunity Boosters In Monsoon: नेमक्या या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण खायला विसरतो आणि भलत्याच अन्न पदार्थांच्या मागे लागतो. म्हणूनच तर पावसाळ्यात आजारपण वाढतं. ...
Home Made High protein Shake for Weight Loss : प्रोटीन पावडर, प्रोटीन शेक घेणं हे एक स्टेटस सिंबॉल मानलं जातं. इतकंच नाही तर मिल रिप्लेसमेंट म्हणून हा शेक अनेक जण घाईच्या वेळी घेतात. ...
How To Drink Water Properly: पाणी पिणं हे तर रोजचंच काम... यात पुन्हा नव्याने सांगण्यासारखं काय, असं वाटत असेल तर तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती एकदा वाचा आणि त्यानंतरच कसं पाणी प्यायचं ते ठरवा. ...