अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Weight Loss Tips : लिंबाच्या सेवनाने तुमचं आरोग्य पूर्णपणे चांगलं राहतं तर तुम्ही चुकताय. कोणत्याही गोष्टीचं प्रमाण जास्त झालं की, ते नुकसानकारकच असतं. ...
Weight Loss Tips : डिनर हलकं असावं. तेच डिनर झोपण्याच्या 3 तासांआधी घेतलं पाहिजे. ज्याने तुमची झोप पूर्ण होते. मात्र, तुम्ही डिनरमध्ये काही पदार्थांचा समावेश करूनही वजन कमी करू शकता. चला जाणून त्याबाबत... ...
Warm Water Effects : नेहमीच महिला वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पितात. पण वजन कमी करण्याची ही पद्धत योग्य कशी आहे अनेकांना माहीत नसतं. चला जाणून घेऊ याचे फायदे... ...
Benefits of Eating Curd- Rice or Dahi- Bhat: आपल्या प्रथा- परंपरा यांनाही शास्त्रीय आधार नक्कीच आहे. म्हणूनच तर वाचा की महालक्ष्मीच्या विसर्जनाला (Mahalaxmi Visarjan) केल्या जाणाऱ्या दही भाताच्या नैवेद्याचं महत्त्व काय. ...
Sleep Easily Tips : झोपेच्या विकाराची अनेक कारणे असू शकतात, परंतु काहीवेळा ही समस्या रात्रीच्या खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे देखील होऊ शकते. जे लोक रात्री जेवण करत नाहीत त्यांना चांगली झोप येत नाही. ...
वजन कमी करण्यासाठी (weight loss) चहा काॅफी सोडण्याचा सल्ला दिला जातो. पण लोणी घालून तयार केलेली बटर काॅफी प्यायल्यानं (butter coffee for weight loss) मात्र वजन कमी होतं असं एक अभ्यास सांगतो. बटर काॅफीनं वजन कमी कसं होतं? ...
How to Lose Weight at Home : रोज स्वत:साठी वेळ काढून अर्धा तास का होऊना पण व्यायाम करा. वजन कमी करण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी, काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. ...