लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
लिव्हरचं आरोग्य उत्तम ठेवणारे ८ पदार्थ, तरुण वयातच नियमितपणे खा म्हणजे चाळिशीनंतर फिट रहाल - Marathi News | 8 food items that are important for the health of liver, Food for liver health | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लिव्हरचं आरोग्य उत्तम ठेवणारे ८ पदार्थ, तरुण वयातच नियमितपणे खा म्हणजे चाळिशीनंतर फिट रहाल

...

वजन कमी करायचं तर स्वत:ला लावून घ्या ५ सोप्या सवयी; पाहा स्वत:त झालेला सुंदर बदल - Marathi News | How To loose weight Quickly Follow Simple Eating Habits : If you want to lose weight, adopt 5 simple habits; See the beautiful change in yourself | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं तर स्वत:ला लावून घ्या ५ सोप्या सवयी; पाहा स्वत:त झालेला सुंदर बदल

How To loose weight Quickly Follow Simple Eating Habits : सगळ्यांनीच आरोग्यदायी राहावे आणि चांगले आयुष्य जगावे यासाठी काही किमान सवयी लावून घ्यायला हव्यात ...

आहे मी जाड, काय बिघडलं? असं म्हणून दुर्लक्ष करणं टाळा, तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Misconception about Obesity Doctor Suggest : I'm fat, what's wrong? Avoid ignoring it, experts say. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आहे मी जाड, काय बिघडलं? असं म्हणून दुर्लक्ष करणं टाळा, तज्ज्ञ सांगतात..

Misconception about Obesity Doctor Suggest : लठ्ठपणा स्वीकारणे आणि त्याचा उघडपणे पुरस्कार करणे हे समाजासाठी अतिशय घातक आहे. ...

या खास भाजीने वजन कमी करण्यास मिळेल मदत, जाणून घ्या फायदे! - Marathi News | Health Tips : Eat taro or colocasia esculenta lose weight | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :या खास भाजीने वजन कमी करण्यास मिळेल मदत, जाणून घ्या फायदे!

अळूच्या पानांवर हरबर्‍याच्या डाळीचे भिजवलेले पीठ आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून उकडतात. नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात. ...

पोटाचा वाढलेला घेर कमी करायचा? प्या रोज १ खास चहा; राहा तंदुरुस्त कायम - Marathi News | How To Reduce Belly Fat With Ayurveda Tea : To reduce the increased circumference of the stomach? Drink 1 special tea daily; Stay fit forever | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटाचा वाढलेला घेर कमी करायचा? प्या रोज १ खास चहा; राहा तंदुरुस्त कायम

How To Reduce Belly Fat With Ayurveda Tea : सगळे करुनही पोटाचा घेर कमी झाला तर ठिक पण तो कमी झालाच नाही तर मात्र आपण फार निराश होतो. ...

नऊ दिवसांचे उपवास सोडल्यानंतर लगेचच अजिबात खाऊ नका ५ पदार्थ, पोट आणि तब्येत बिघडणारच - Marathi News | Avoid these food items after navratri fast, How to regain energy after navratri fast?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नऊ दिवसांचे उपवास सोडल्यानंतर लगेचच अजिबात खाऊ नका ५ पदार्थ, पोट आणि तब्येत बिघडणारच

Diet Tips: नऊ दिवसांचे उपवास सोडल्यानंतर पुढचे दोन- तीन दिवस तरी खाण्यापिण्याची काही पथ्ये पाळलीच पाहिजेत. ...

उपवास आणि पोषणाचे फायदे एकत्रच देणारा एक जादूई पदार्थ! राजगिरा खाण्याचे ५ जबरदस्त फायदे - Marathi News | A magical food that combines the benefits of fasting and nutrition! 5 Amazing Benefits of Eating Amaranth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवास आणि पोषणाचे फायदे एकत्रच देणारा एक जादूई पदार्थ! राजगिरा खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

Why To Eat Rajgira/Amaranth On Fast: उपवासाच्या पदार्थातूनही पोषण मिळू शकते... पण त्यासाठी तुमच्या उपवासाच्या डाएटमध्ये हा एक पदार्थ आवर्जून सहभागी करा. ...

Dasra 2022 : ९ दिवसांचे उपवास सोडताना लक्षात ठेवा १० गोष्टी, तज्ज्ञ सांगतात, कसा असावा दसऱ्याचा आहार... - Marathi News | Important Diet Tips How to Break Navratri Fasting : 10 things to remember while breaking the 9-day fast, experts say, how Dussehra diet should be... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Dasra 2022 : ९ दिवसांचे उपवास सोडताना लक्षात ठेवा १० गोष्टी, तज्ज्ञ सांगतात, कसा असावा दसऱ्याचा आहार...

Important Diet Tips How to Break Navratri Fasting : ९ दिवसांचे ठिक आहे पण हा उपवास सोडताना काय काळजी घ्यायची हे लक्षात घ्यायला हवे. ...