अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
आहार तज्ज्ञ वाफेवर तयार केलेले पदार्थ सर्वात हेल्दी मानतात. यासाठी ते वेगवेगळी कारणे सांगतात. आपण आज तेच जाणून घेणार आहोत की, वाफेवर शिवजलेले पदार्थ खाऊन वजन कमी करण्यास कसा फायदा होतो. ...
What to do after eating oily food : तेलकट अन्न किंवा तळलेले अन्न खाल्ल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यास पचनक्रिया जलद होते आणि तेलकट अन्न पचण्यास सोपे जाते. त्यामुळे टाकाऊ वस्तू बाहेर काढण्यासही मदत होईल. ...
How to lose fast : कुळीद किंवा कुळीदाची डाळ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत असल्याचे म्हटले जाते. प्रथिने केवळ तुमची चयापचय गतिमान करत नाहीत तर तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतात. ...
Weight Control During Diwali: अशी अडचण अनेकांची होते. फराळाचे वेगवेगळे पदार्थ पाहून ते खूप खावेसे वाटतात. पण त्यामुळे वजन वाढेल की काय, याची चिंता सतत भेडसावते. ...
How to Do Weight Loss Without Exercise: व्यायामाचा कंटाळा ज्या लोकांना येतो, त्यांच्यासाठी वेटलॉस करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. बघा यात नेमकं काय करायचं आहे. ...
How To Do Breakfast For Weight Control: वेटलॉससाठी प्रयत्न करत असाल, तर सकाळच्या नाश्त्यासंबंधी असणाऱ्या या काही गोष्टी लक्षात ठेवा. कदाचित याच काही गोष्टी तुमचं वजन वाढण्यासाठी जबाबदार असू शकतात. ...