अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Best Timing for Exercise : जास्त घाम आल्यानं फॅट लॉस लवकर होतं. फक्त सकाळी व्यायाम केल्यावरच लवकर वजन कमी करता येतं. असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात असतात. ...
Black Coffee With Lemon: वेटलॉसचा हा नवा फंडा सध्या खूप जास्त लोक फॉलो करत आहेत. पण यातलं नेमकं काय खरं आणि काय खोटं हे तज्ज्ञांकडून जाणून घेतलेलंच बरं.(weight loss tips) ...
Health Tips For Winter: हिवाळ्यात महागडा सुकामेवा आणून आपण खातो. पण घरात उपलब्ध असणारं हे स्वस्तातलं मस्त नॅचरल टॉनिक (natural health tonic) मात्र विसरून जातो... ...
Weight Loss lunch : आपल्या आरोग्यासाठी भाज्या किती फायदेशीर आहेत हे सर्वांनाच माहीत आहे, त्यात असे अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराला संपूर्ण पोषण देतात. ...
Special Food For Glowing Skin: त्वचा सुंदर- चमकदार व्हावी, यासाठी हा एक खास उपाय करून बघा. त्वचेला ब्रायडल ग्लो मिळवून देणारा हा उपाय आरोग्यासाठीही निश्चितच पोषक आहे. ...
Food for Winter Diet Tips by Rujuta Divekar : थंडीत होणारी बद्धकोष्ठता, केसातील कोंडा, त्वचेचा कोरडेपणा यांसारख्या समस्या दूर होण्यासाठी आहारात करा सोपे बदल ...