अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
7 Benefits of Eating Sweet Potato: उपवासाला बटाटा- साबुदाणा खाण्यापेक्षा रताळी खाल्ली तर ते तब्येतीसाठी अधिक चांगले असते. त्यामुळेच वाचा रताळे (shakarkandi, ratale) खाण्याचे ५ फायदे. ...
Weight loss : Why is it harder for women to lose weight as compared to men : वजन वाढ ही समस्या महिला आणि पुरूष दोघांमध्येही आढळून येते. मात्र पुरूषांच्या तुलनेत महिलांना वजन कमी करण्यासाठी अधिक मेहेनत का घ्यावी लागते ? ...
5 Benefits of Eating Jaggery And Roasted Chana: श्रावणातल्या शुक्रवारी महिलांना हळदी- कुंकू कार्यक्रमाला बोलावून त्यांना गूळ- फुटाणे देतात. वाचा गूळ-फुटाणे या पदार्थांचे शरीराला होणारे फायदे. (shravan special) ...