शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : रोज चालता तरी १ इंच ही पोट कमी होत नाही? पाहा चालण्याची योग्य पद्धत, झरझर घटेल वजन

सखी : पाय सडपातळ पण मांड्यांची चरबी खूपच वाढलीये? घरीच ३ सोपे व्यायाम करा-स्लिम, मेंटेन दिसाल

सखी : पोट सुटेल म्हणून रात्री भात कमी खाता? या पद्धतीने भात शिजवा-पोटभर भात खाऊन स्लिम राहाल

सखी : साध्या आहारातून प्रोटीन-कॅल्शियम हवंय? सकाळी उठल्यानंतर खा ५ पदार्थ: एनर्जेटिक-फिट राहाल

सखी : लटकणाऱ्या आटीपोटामुळे त्रस्त आहात? जीवनशैलीत करा ५ सोपे बदल, काही दिवसात दिसेल आर्श्चकारक फरक

सखी : चपातीऐवजी 'हा' पदार्थ खाऊन जया किशोरींनी घटवलं वजन; १५ दिवसांत वेट लॉस करण्याचे सिक्रेट

आरोग्य : नव्या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांचा दावा, लवकर मृत्यु टाळायचा असेल तर रोज चाला इतकी पावलं!

सखी : पोटावर कपडे घट्ट होतात-शर्टाची बटन्स लागत नाही? ५ गोष्टी करा-पोट कमी होईल; मेंटेन राहाल

सखी : हात-पाय सुकडे फक्त पोटच सुटलंय? जमिनीवर बसल्या बसल्या ५ व्यायाम करा, सपाट होईल पोट

सखी : पन्नाशीतही विशीप्रमाणे तरूण दिसाल; मलायका करते ती ५ योगासनं तुम्हीही घरीच करा, फिट राहा