शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : फक्त १० रुपयांचे फुटाणे खा, प्रोटीन आणि फायबर मिळेल भरपूर, वजनही घटेल लवकर

सखी : बारीक होण्यासाठी वरण-भात का सोडायचा? 'या' पद्धतीने डाळ शिजवा-वजन कंट्रोलमध्ये राहील

सखी : सद्गगुरू सांगतात जेवताना कसं, किती खावं याचे ५ नियम; वजन कंट्रोलमध्ये राहील-आजारही दूर

सखी : रोज बदाम-पनीर खाणं परवडत नाही? २० रूपयांत प्रोटीन देणारे ५ पदार्थ खा-मसल्स होतील मजबूत

सखी : तीळ-अळीव-सूर्यफूल-भोपळा- इटुकल्या बिया ठरतात एनर्जीचा ‘सुपरडोस!’ रोजच्या जेवणातली चमचाभर जादू

सखी : प्रोटीनसाठी भरपूर ‘स्प्राऊट्स’ खा असं म्हणतात, पण उसळी नक्की कुणी खाव्या, कुणी खाणं टाळलेलंच बरं?

सखी : तहिरा कश्यप सांगतेय तिचं फिटनेस सिक्रेट! म्हणते रोज सकाळी 'असा' चहा घ्या- इम्युनिटी वाढून फिट राहाल...

सखी : पोट खूप सुटलंय-धड व्यायामही होत नाही? रोज रिकाम्या पोटी हा पदार्थ घ्या-पोट होईल स्लिम

सखी : 'शिळं खाल्लं तर काय बिघडतं'-असा विचार करून उरलेला भात गरम करून खाता? मग हे नक्की वाचा

सखी : कोण सांगतं रात्री भात खाल्ला की पोट सुटतं? तांदूळ शिजवताना ३ गोष्टी लक्षात ठेवा-वजन वाढणार नाही