शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : नाष्टा करणे बंद केल्याने वजन घटते? सकाळी ४ हेल्दी चविष्ट पदार्थ खा; वेटलॉसची गॅरंटी

आरोग्य : १० किलो वजन कमी होण्याचा न्यूट्रिशनिस्टचा दावा, 'या' खास ज्यूसचं रोज करावं लागेल सेवन!

सखी : शरीर वेडेवाकडे सुटते आहे? 'या' भाजीच्या रसात मिसळा लिंबाचा रस; महिनाभरात घटेल वजन

सखी : पोट कमी करायचंय, पण जीम नको? रोज सकाळी 'या' वेळेत वॉक करा, झरझर कमी होईल वजन

आरोग्य : काही केल्या पोटावरील चरबी कमी होत नाही? दुपारच्या जेवणावेळी करू नका या ३ चुका!

सखी : पोट - दंड आणि सीटचा भाग वाढला? दुपारी जेवताना ३ चुका टाळा; सुडौल व्हाल

आरोग्य : समज... गैरसमज...!  सकाळी गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं? बघा, तज्ज्ञ काय सांगताहेत

सखी : चपाती-भात खाऊन वजन वाढतं असं कोण म्हणतं? आहारतज्ज्ञ सांगतात, गैरसमजावर खरंखुरं उत्तर

सखी : वजन वाढत नाही? लोक हडकुळे म्हणून टोमणे मरतात? सोयाबीन 'या' पद्धतीने खा-वाढेल ताकद

सखी : फिट व्हायचं तर रोज काय खाल? वाचा विराट कोहलीचा खास सल्ला, त्याच्यासारखा फिटनेस आणि एनर्जी हवी तर..