अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Madhuri Dixit's Favourite Mithai: माधुरी दीक्षितच्या अतिशय आवडीचा एक गोड पदार्थ कसा करायचा ते पाहा. हा पदार्थ करण्यासाठी गूळ, साखर असं काहीही घालायचं नाही आणि गॅसही पेटवायचा नाही....(healthy mithai or sweets without sugar and jaggery) ...
Weight Gain Ladoo For Weak Children: मुलं नुसतीच उंच होत असतील आणि तब्येतीने मात्र अगदीच हडकुळी असतील तर त्यांना लवकरच धष्टपुष्ट करण्यासाठी हा एक उपाय पाहा... (how to make dry fruits ladoo?) ...