कोण म्हणतं चपातीने वजन वाढतं? गव्हाऐवजी या ३ प्रकारच्या पौष्टीक चपात्या, झरझर घटेल चरबी

Published:June 8, 2024 11:15 AM2024-06-08T11:15:31+5:302024-06-08T11:29:20+5:30

Chapati For Weight Loss : गव्हाच्या चपातीत जवळपास ७० ते ८० कॅलरीज असतात. यात मोठ्या प्रमाणात फायबर्स, व्हिटामीन बी, व्हिटामीन्स आणि मिनरल्स असतात.

कोण म्हणतं चपातीने वजन वाढतं? गव्हाऐवजी या ३ प्रकारच्या पौष्टीक चपात्या, झरझर घटेल चरबी

वाढत्या वजनावर कंट्रोल करणं खूपच कठीण असतं. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात पण तरीदेखील त्यांना यश मिळत नाही. वाढतं वजन कमी करण्यासाठी डाएटकडे लक्ष देणंही फार महत्वाचे असते.

कोण म्हणतं चपातीने वजन वाढतं? गव्हाऐवजी या ३ प्रकारच्या पौष्टीक चपात्या, झरझर घटेल चरबी

आपल्या आहारात तुम्ही कमीत कमी कॅलरीजयुक्त, फॅट्स-कॅलरीज कमी असलेल्या पदार्थांचा समावेश करू शकता. ज्यामुळे वजनावरही नियंत्रण राहील. चपात्यांचा आहारात समावेश करून तुम्ही एस्क्ट्रा फॅट कमी करू शकता.

कोण म्हणतं चपातीने वजन वाढतं? गव्हाऐवजी या ३ प्रकारच्या पौष्टीक चपात्या, झरझर घटेल चरबी

गव्हाच्या चपातीत जवळपास ७० ते ८० कॅलरीज असतात. यात मोठ्या प्रमाणात फायबर्स, व्हिटामीन बी, व्हिटामीन्स आणि मिनरल्स असतात. यातील पोषक तत्वांमुळे चपाती चांगली बनते. गव्हात सोयाबीन मिक्सकरून तुम्ही याचा आहारात समावेश करू शकता.

कोण म्हणतं चपातीने वजन वाढतं? गव्हाऐवजी या ३ प्रकारच्या पौष्टीक चपात्या, झरझर घटेल चरबी

नाचणीच्या चपातीत जवळपास ८० ते ९० कॅलरीज असतात. यात कॅल्शियम, डायटरी फायबर्स, एंटीऑक्सिडेट्ंस भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे डायबिटीस मॅनेजमेंटवर अधिक लक्ष देता येते आणि तब्येतही चांगली राहते.

कोण म्हणतं चपातीने वजन वाढतं? गव्हाऐवजी या ३ प्रकारच्या पौष्टीक चपात्या, झरझर घटेल चरबी

मल्टीग्रेन चपातीत जवळपास ८० ते १०० कॅलरीज असतात. वेगवेगळ्या पदार्थांनीयुक्त पोषक तत्व यांत असतात. खासकरून फायबर्स, व्हिटामीन्स, खनिज असतात वजन कमी करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

कोण म्हणतं चपातीने वजन वाढतं? गव्हाऐवजी या ३ प्रकारच्या पौष्टीक चपात्या, झरझर घटेल चरबी

ज्वारीच्या भाकरीत जवळपास ५० ते ६० कॅलरीज असतात. या भाकरी किंवा ज्वारीचा डोसा ग्लुटेन फ्री असतात यात डायटरी फायबर्सचे प्रमाण जास्त असते आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणून ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं आणि शुगर कंट्रोल राहते, पचनक्रिया देखील चांगली राहते.

कोण म्हणतं चपातीने वजन वाढतं? गव्हाऐवजी या ३ प्रकारच्या पौष्टीक चपात्या, झरझर घटेल चरबी

(Image Credit- Social Media)