शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : कितीही वरण भात खा, कणभरही वजन वाढणार नाही; आहारतज्ज्ञ सांगतात भात खाण्याची योग्य पद्धत

आरोग्य : वजन कमी होईना... वेट लॉस आणि फॅट लॉसमधला फरक माहितीय का?, लोक करतात 'ही' चूक

वर्धा : वजन कमी करायचंय ? तर तुम्ही ज्वारीची भाकरी खा!

सखी : वजन कमी करायचं म्हणून पोळ्या कमी खाता? त्यापेक्षा 'हा' पदार्थ खा, मधुमेहसुद्धा राहील कंट्रोलमध्ये

सखी : रात्रीचं जेवण लवकर केलं तर मध्यरात्री भूक लागते? ५ पदार्थ खा- वजन वाढणार नाही 

आरोग्य : Sadguru Diet: डाएट सुरु केलं की काही दिवसातच मोडतं? फॉलो करा सद्गुरुंच्या वेट लॉस टिप्स!

सखी : ना रनिंग - ना जिम, आर. माधवन झाला सुपरफिट, पाहा त्यानं कसं घटवलं २१ दिवसात वजन

सखी : जिमसाठी वेळ नाही - तोंडावरचा ताबा सुटतो? फक्त 'एवढ्या' वेळासाठी वॉक करा; वजन वाढणार नाही याची ग्यारंटी

सखी : महिन्याभरात ५ किलो वजन कमी कसं करायचं? AI नं दिलं गमतीदार उत्तर, वेट लॉसचा सोपा फंडा

सखी : आहारतज्ज्ञ सांगतात- 'या' गोष्टीमुळे डाएट- व्यायाम करूनही वजन कमी होत नाही, बघा कुठे चुकतं..