शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : पोटावरची चरबी कमीच होत नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात ५ पदार्थ खा- सुटलेल्या पोटासाठी खास उपाय

सखी : मॉर्निंग वॉक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? शारीरिक - मानसिक तणाव कमी करण्यासाठी..

सखी : रोज चालूनही वजन कमीच होत नाही? पाहा वयानुसार चालण्याची योग्य पद्धत कोणती-स्लिम व्हाल

सखी : पोट कमीच होत नाही-पूर्ण शरीर बेढब झालं? नियमित २ पदार्थ पाण्यासोबत घ्या, झरझर घटेल चरबी

सखी : तेलकट पदार्थ खाणे बंद करूनही वजन घटेना? ' हे ' ४ तेल स्वयंपाकासाठी वापरा, वजन वाढणारच नाही

सखी : पोट सुटलंय, मांड्या जाडजूड दिसतात? डॉक्टर सांगतात किचनमधल्या ४ पदार्थांची पावडर खा, पाहा फरक

सखी : वजन कमी करण्याचे सगळेच फंडे फेल? 'या' चहामध्ये तूप घालून प्या; थुलथुलीत पोट होईल सपाट आणि..

आरोग्य : वजन कमी करण्यासाठी शेवग्याचं कसं करावं सेवन? वाचाल तर रहाल फायद्यात...

सखी : वेट लॉसमुळे गोड खाणं टाळताय? ड्रायफ्रूटसचे करा तोंडात विरघळणारे पौष्टिक लाडू; स्कीनही होईल तुकतुकीत

सखी : तज्ज्ञांनी सांगितला वेट लॉसचा परफेक्ट फॉर्म्युला; दिवसभरात कधी - काय खावं पाहा; वजन घटेल