शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : पोट कमी करायचं-व्यायामासाठी वेळ नाही? ५ मिनिटं भिंतीला पाय लावा-झरझर घटेल चरबी

सखी : शरीर बारीक पण ओटी पोटच फार सुटलंय? ५ दिवस ५ गोष्टी करा, सपाट होईल पोट-स्लिम दिसाल

सखी : वजन आवाक्यात पण सुटलेलं पोट कमी होत नाही? उपाशीपोटी पाण्यात ‘ही’ चिमूटभर गोष्ट घालून प्या..

आरोग्य : Health Tips: दिवाळी झाली आता साखर कमी करण्याची सुरुवात करा चहाचे 'हे' पर्याय वापरून!

सखी : शुगर आणि वजन दोन्ही राहील कंट्रोलमध्ये! काहीही खाताना- पिताना फक्त 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा....

सखी : चपाती की भात-वजन घटवण्यासाठी काय कमी खायचं? पाहा पोटभर खाऊन स्लिम राहण्याचं सिक्रेट

सखी : बारीक व्हायचंय पण खाण्यावर कंट्रोल नाही? रोज १ लाडू खा, वजन कमी होईल-हाडं होतील बळकट

सखी : कोण म्हणतं पोट सुटलं की कमी होत नाही? स्वयंपाकघरातला १ पदार्थ खा-झरझर घटेल चरबी

सखी : ओटी पोटाचा घेर जास्त वाढलाय? उभ्या उभ्या १ योगासन करा-१५ दिवसांत सुटलेलं पोट होईल सपाट

सखी : ८ तास नोकरी-२ तास प्रवास-व्यायाम कधी करणार? फक्त २० मिनिटं करा शतपावली, बघा वजनाची जादू