लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
एकप्रकारचाच दलिया खाऊन कंटाळलात? या वेगवेगळ्या पद्धती ट्राय करा, वजन भरभर होईल कमी - Marathi News | Oatmeal is a perfect option for weight loss, read how to make it in different ways! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एकप्रकारचाच दलिया खाऊन कंटाळलात? या वेगवेगळ्या पद्धती ट्राय करा, वजन भरभर होईल कमी

Weight Loss Breakfast : दलियामध्ये प्रोटीन आणि हेल्दी कार्ब्सही असतात. ज्यानं शरीराची एनर्जी लेव्हलही वाढते. पण तुम्ही म्हणाल की, रोज एकप्रकारचा दलिया खाणंही कंटाळवाणं ठरेल. त्यामुळे इथे आम्ही काही दलिया बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगणार आहोत. ...

कुरकुरणाऱ्या गुडघ्यांसाठी डॉ. श्रीराम नेने सांगतात खास औषध- म्हातारपणीही गुडघे राहतील दणकट - Marathi News | Dr. Shriram Nene suggests best exercise to reduce knee pain, health tips for strong knees, how to get rid of knee pain | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कुरकुरणाऱ्या गुडघ्यांसाठी डॉ. श्रीराम नेने सांगतात खास औषध- म्हातारपणीही गुडघे राहतील दणकट

...

संशोधनाचा दावा, कंबरेचा घेर सांगतो हार्ट ॲटॅक येण्याचा धोका, मोजा तुमची कंबर आहे किती... - Marathi News | Waist Size Can Predict Heart Failure Risk New Study Reveals Waist to height ratio emerges as strong predictor of heart failure risk Waist and height measurements predict heart failure risk better than BMI | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :संशोधनाचा दावा, कंबरेचा घेर सांगतो हार्ट ॲटॅक येण्याचा धोका, मोजा तुमची कंबर आहे किती...

Waist Size Can Predict Heart Failure Risk New Study Reveals : Your waist size matters. Study says, it can predict heart failure : Waist and height measurements predict heart failure risk better than BMI : Waist to height ratio emerges as strong predi ...

न विसरता रोज ५ सोप्या गोष्टी करा, व्यायाम न करताही तुमचं वजन झरझर होईल कमी - Marathi News | Simple lifestyle changes for effective weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :न विसरता रोज ५ सोप्या गोष्टी करा, व्यायाम न करताही तुमचं वजन झरझर होईल कमी

Weight Loss Tips: फक्त जिमला जाऊन किंवा आहारात बदल करून वजन कमी करता येईल असं नाही. यासाठी काही हेल्दी सवयी सुद्धा तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. ...

अनुष्का शर्माने का सोडले गोड पदार्थ, दूध आणि गहू? ती सांगते, त्यानं नेमकं काय बदललं.. - Marathi News | Bollywood celebrate Anushka Sharma reveal her fitness and diet secret how to maintained weight 37 year avoiding 3 things | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अनुष्का शर्माने का सोडले गोड पदार्थ, दूध आणि गहू? ती सांगते, त्यानं नेमकं काय बदललं..

Anushka Sharma fitness secret: Anushka Sharma diet plan: Anushka Sharma weight loss tips: अनेक मुलाखतीत तिने सांगितले आहे की, फिट राहण्यासाठी ती काय खाते आणि काय टाळते ...

मध आणि आलं एकत्र करुन खाल्लं तर आरोग्यासाठी खरंच चांगलं असतं, खावं का रोज.. - Marathi News | What happens by eating honey and ginger together know its benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मध आणि आलं एकत्र करुन खाल्लं तर आरोग्यासाठी खरंच चांगलं असतं, खावं का रोज..

Ginger And Honey Benefits : चहा करणं असो, भाजीचा मसाला असो वा अजूनही काही असो त्यात आल्याचा वापर केला जातो. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, आलं आणि मध एकत्र खाल्ल्यानं आरोग्याला किती आणि कसे फायदे मिळतात. ...

प्रत्येक महिलेने रोज खायलाच पाहिजेत 'हे' पदार्थ, चाळिशीनंतरही राहाल तरुण, निरोगी- दिसाल सुंदर - Marathi News | how to improve Beauty Hormone-Estrogen level in body, superfood for every woman, 7 foods that helps to maintain health, beauty and fitness of woman | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :प्रत्येक महिलेने रोज खायलाच पाहिजेत 'हे' पदार्थ, चाळिशीनंतरही राहाल तरुण, निरोगी- दिसाल सुंदर

...

वजन कमी करण्याची योग्य पद्धत माहिती करुन घ्या, माहितीच्या माऱ्यात तब्येतीचे हाल नको.. - Marathi News | What is the right way to lose weight know what to eat what to not | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्याची योग्य पद्धत माहिती करुन घ्या, माहितीच्या माऱ्यात तब्येतीचे हाल नको..

Weight Loss Tips : डॉक्टर अंजना कालिया यांनी Indiatv.in ला वजन कमी करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याबाबत सांगितलं आहे. वजन कमी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्या खाण्या-पिण्याची काळजी घेतली पाहिजे. ...