लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेबसीरिज

वेबसीरिज

Webseries, Latest Marathi News

रहस्यमयी भूतकाळात खिळवून ठेवणारी सफर; बहुचर्चित 'कानखजुरा' सीरिजचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित  - Marathi News | a captivating journey into the mysterious past the trailer of the kankhajura series released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रहस्यमयी भूतकाळात खिळवून ठेवणारी सफर; बहुचर्चित 'कानखजुरा' सीरिजचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित 

सोनी लिव्हवरील आगामी वेबसीरिज ‘कानखजुरा’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. ...

कुटुंबाचं घर की पछाडलेला वाडा? अंगावर काटा आणणाऱ्या 'अंधार माया' वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज - Marathi News | andhar maya horror marathi webseries Trailer released kishor kadam rutuja bagwe shubhankar tawde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुटुंबाचं घर की पछाडलेला वाडा? अंगावर काटा आणणाऱ्या 'अंधार माया' वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज

किशोर कदम यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'अंधार माया' या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ...

Special Ops 2: हिम्मत सिंग इज बॅक! 'स्पेशल ऑप्स सीझन २'ची घोषणा, के के मेनन 'या' अभिनेत्याशी भिडणार - Marathi News | Special Ops season 2 Himmat Singh is back release date starcast plot details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Special Ops 2: हिम्मत सिंग इज बॅक! 'स्पेशल ऑप्स सीझन २'ची घोषणा, के के मेनन 'या' अभिनेत्याशी भिडणार

'स्पेशल ऑप्स सीझन २'ची घोषणा झाली असून यावेळी के के मेननसोबत अनेक नवीन कलाकारांची फौज दिसणार आहे. ...

पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी - Marathi News | Pakistani web series songs films podcasts ban in india on all ott and streaming platforms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! आता पाकिस्तानी वेब सिरीज, OTT वरही बंदी

Pakistani Web Series OTT Ban in India: ओटीटी, ऑडिओ स्ट्रीमिंगसह पाकिस्तानमध्ये बनवलेल्या सर्व प्रकारच्या कंटेंटवर भारतात बंदी ...

पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर - Marathi News | korean webseries squid game season 3 teaser out release date also announced by netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर

Squid Game 3: टीझर पाहून उत्सुकता शिगेला पोहोचली ...

लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..." - Marathi News | jitendra kumar was about to reject panchayat webseries thought it is just like the office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."

जितेंद्र कुमार सुरुवातीला 'पंचायत' सीरिजमध्ये काम करण्यासाठी तयार नव्हता. ...

एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र - Marathi News | Will Ejaz Khan's show 'House Arrest' be closed? Women's Commission writes to Director General of Police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

या शो संदर्भात राज्य महिला आयोगाने शुक्रवारी पोलीस महासंचालकांना पत्र लिहीले असून हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे तसेच संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करावी, अशा सूचना आयोगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत.  ...

'पंचायत' वेबसीरिजला मोठा बहुमान! Waves Summit 2025 मध्ये सहभागी झालेली पहिली वेबसीरिज - Marathi News | Waves summit 2025 panchayat webseries become the first series spotlight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत' वेबसीरिजला मोठा बहुमान! Waves Summit 2025 मध्ये सहभागी झालेली पहिली वेबसीरिज

'पंचायत' वेबसीरिजला मोठा बहुमान प्राप्त झाला असून Waves Summit 2025 मध्ये सहभागी झालेली ही पहिली वेबसीरिज ठरली आहे ...