लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेबसीरिज

वेबसीरिज, मराठी बातम्या

Webseries, Latest Marathi News

RaanBaazaar Promo :नेमकी शिकार कोणाची होणार? पाहा, ‘रानबाजार’च्या नव्या एपिसोडचा नवा थ्रीलिंग प्रोमो - Marathi News | Tejaswini Pandit prajakta mali raanbaazaar marathi web series PROMO | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेमकी शिकार कोणाची होणार? पाहा, ‘रानबाजार’च्या नव्या एपिसोडचा नवा थ्रीलिंग प्रोमो

RaanBaazaar New Promo : गेल्या 20 मे रोजी ‘रानबाजार’ या वेबसीरिजचे तीन भाग प्रदर्शित झालेत आणि या तिन्ही भागांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आता उद्या शुक्रवारी या सीरिजचे पुढचे भाग प्रदर्शित होत आहेत. तूर्तास त्याचा प्रोमो रिलीज झाला आहे. ...

Panchayat 2: 'पंचायत' वेबसीरिजमधील 'विकास' नक्की आहे तरी कोण?, जाणून घ्या त्याच्याबद्दल - Marathi News | Panchayat 2: Who exactly is 'Vikas' in 'Panchayat' webseries? Find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Panchayat 2: 'पंचायत' वेबसीरिजमधील 'विकास' नक्की आहे तरी कोण?, जाणून घ्या त्याच्याबद्दल

Panchayat 2:ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेबसीरिजपैकी पंचायत सीरिजचा दुसरा भाग नुकताच रिलीज झाला आहे. ...

Panchayat 2 : शहीद मुलावर अंत्यसंस्कार करणारा 'बापमाणूस'; 'तो' सीन वाचूनच घाबरले होते 'पंचायत'चे 'उपप्रधान' - Marathi News | Panchayat 2 Prahlad Pandey Aka Faisal Malik Was Scared About Last Episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलावर अंत्यसंस्कार करणारा 'बापमाणूस'; 'तो' सीन वाचूनच घाबरले होते 'पंचायत'चे 'उपप्रधान'

Panchayat 2 Prahlad Pandey aka Faisal Malik on last episode : ‘पंचायत 2’ या वेबसीरिजचा शेवटचा एपिसोड पाहताना डोळे पाणावतात. हा एपिसोड पाहिल्यानंतर प्रत्येक जण प्रल्हाद पांडेच्या प्रेमात पडला आहे... ...

Panchayat 2: ‘पंचायत 2’साठी जीतू भैय्यानं किती मानधन घेतलं माहितीये? आहे इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक - Marathi News | actor Jitendra Kumar's net worth, how much he charged for Panchayat 2 in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पंचायत 2’साठी जीतू भैय्यानं किती मानधन घेतलं माहितीये? आहे इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक

Jitendra Kumar Fees For Panchayat 2:  जीतू भैय्या या नावाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. हे एकच नाव पुरेसं आहे. आम्ही बोलतोय ते अभिनेता जितेन्द्र कुमार याच्याबद्दल. ...

Panchayat 2 : ज्या 'पंचायत' वेबसीरीजने घातलाय धुमाकूळ, त्याचा दिग्दर्शक कोण आहे जाणून घ्या... - Marathi News | Panchayat 2 director Deepak Kumar Mishra roadies parody Raghu Ram memes viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Panchayat 2 : ज्या 'पंचायत' वेबसीरीजने घातलाय धुमाकूळ, त्याचा दिग्दर्शक कोण आहे जाणून घ्या...

Deepak Kumar Mishra : कोणतीही मारधाड, कोणतीही बोल्ड दृश्य, झगमगाट नसूनही ही वेबसीरीज लोकांच्या मनात घर करत आहे. अशात या वेबसीरीजचा दिग्दर्शक कोण आहे याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. ...

पुन्हा एकदा प्राजक्ता-तेजस्विनीचा बोल्ड लूक; 'रानबाजार'चा नवा भाग 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | marathi web series rangbaaz upcoming episode coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा प्राजक्ता-तेजस्विनीचा बोल्ड लूक; 'रानबाजार'चा नवा भाग 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

Raanbaazar: आतापर्यंत या सीरिजचे पहिले ३ भाग प्रदर्शित झाले असून आता लवकरच त्याचे आगामी भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...

हर्षद मेहतानंतर आता बघायला मिळणार मास्टरमाइंड तेलगीची कहाणी, हा अभिनेता साकारणार भूमिका - Marathi News | Scam 2003 teaser Gagan Dev Riar as Abdul Karim Telgi after harshad mehta 1992 web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर्षद मेहतानंतर आता बघायला मिळणार मास्टरमाइंड तेलगीची कहाणी, हा अभिनेता साकारणार भूमिका

Scam 2003 : The Telgi Story : आता तेलगीच्या भूमिकेसाठी मेकर्सना कलाकार सापडला आहे. अब्दुल करीम तेलगीची भूमिका पडद्यावर अनुभवी थिएटर आर्टिस्ट गगन देव रियार साकारणार आहे.  ...

'पंचायत २' मधील छोट्या भूमिकेने विनोद बनला स्टार, त्याचा प्रवास वाचून बसणार नाही विश्वास - Marathi News | Panchayat season 2 Pramod aka Ashok Pathak struggle story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत २' मधील छोट्या भूमिकेने विनोद बनला स्टार, त्याचा प्रवास वाचून बसणार नाही विश्वास

मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे अशोक गेल्या ११ वर्षापासून अभिनयात सक्रिय आहे. बिट्टो बॉस सिनेमापासून त्याने करिअरला सुरूवात केली होती. ...