लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेबसीरिज

वेबसीरिज, मराठी बातम्या

Webseries, Latest Marathi News

Exclusive: "सीन झाल्यावर आधी व्हॅनिटीमध्ये येऊन..."; 'धुरळा'मध्ये इंटिमेट सीन दिल्यानंतर ज्ञानदाच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय? - Marathi News | marathi actress dnyanada ramtirthkar experience of intimate scene with amey wagh in dhurala movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "सीन झाल्यावर आधी व्हॅनिटीमध्ये येऊन..."; 'धुरळा'मध्ये इंटिमेट सीन दिल्यानंतर ज्ञानदाच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय?

धुरळा सिनेमात अमेय वाघसोबत इंटिमेट सीन दिल्यावर ज्ञानदा घरच्यांना काय म्हणाली. तिच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? याविषयी तिने लोकमत फिल्मीशी संवाद साधलाय (dnyanada ramtirthkar) ...

"काम करुनही पैसे दिले नाहीत"; 'पंचायत'मधील भूषणने 'या' सिनेमांची नावं घेत केली मोठी पोलखोल - Marathi News | panchayat 3 bhushan actor durgesh kumar talk about his payment dues bollywood film and his marrital status | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काम करुनही पैसे दिले नाहीत"; 'पंचायत'मधील भूषणने 'या' सिनेमांची नावं घेत केली मोठी पोलखोल

पंचायतमध्ये बनराकसच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता दुर्गेश कुमारने थेट सिनेमांची नावं घेत मोठा खुलासा केलाय (panchayat 3, durgesh kumar) ...

Exclusive: "तेलुगु फिल्मसाठी त्यांनी मला compromise करायला सांगितलं अन्...", ज्ञानदाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | actress dnyanada ramtirthkar talk about her casting couch experience from south film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "तेलुगु फिल्मसाठी त्यांनी मला compromise करायला सांगितलं अन्...", ज्ञानदाचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने करिअरच्या सुरुवातीला तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केलाय (dnyanada ramtirthkar) ...

Exclusive: "मी पूर्ण शाकाहारी आणि बाजूला मच्छीचा वास त्यामुळे..."; ज्ञानदाच्या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगचा अनुभव - Marathi News | actress dnyanada ramtirthkar talk about his first hindi webseries commander karan saxena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "मी पूर्ण शाकाहारी आणि बाजूला मच्छीचा वास त्यामुळे..."; ज्ञानदाच्या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगचा अनुभव

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने पहिल्या हिंदी वेबसीरिजमध्ये काम करताना काय अडचणी आल्या. काय शिकायला मिळालं, याविषयी लोकमत फिल्मीशी दिलखुलास संवाद साधला (dnyanada ramtirthkar, commander karan saxena) ...

'हीरामंडी' फेम अभिनेत्याची हॉलिवूड स्टार टॉम क्रुझशी झाली भेट, फोटो शेअर करत म्हणाला... - Marathi News | Heeramandi fame actor Tana Shah met Hollywood star Tom Cruise shared the photo and said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हीरामंडी' फेम अभिनेत्याची हॉलिवूड स्टार टॉम क्रुझशी झाली भेट, फोटो शेअर करत म्हणाला...

'हीरामंडी' सीरिजमध्ये त्याने ताजदार ही भूमिका साकारली. त्याच्या चार्मिंग लूक्सवर तरुणी फिदा झाल्या. ...

कविता केल्या म्हणून तुरुंगात जाणारा 'मिर्झापूर 3' मधील 'शायर' आहे तरी कोण? - Marathi News | Who is the poet in Mirzapur 3 to be arrested for writing poetry actor pallav singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कविता केल्या म्हणून तुरुंगात जाणारा 'मिर्झापूर 3' मधील 'शायर' आहे तरी कोण?

कवितेतून राजकीय व्यक्तींना चिमटे काढणारा 'मिर्झापूर 3' मधील कवी रहीमबद्दल जाणून घ्या (mirzapur 3) ...

कॅन्सरचं निदान झाल्यावर हिना खानच्या हातून गेली वेबसीरिज, 'या' अभिनेत्रीने केलं रिप्लेस - Marathi News | Hina Khan got replaced in her next web show Raapchik Reeta due to breast cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरचं निदान झाल्यावर हिना खानच्या हातून गेली वेबसीरिज, 'या' अभिनेत्रीने केलं रिप्लेस

हिनाच्या जागी आता कोणती अभिनेत्री भूमिका साकारणार याचाही खुलासा झाला आहे. ...

'ठिपक्यांची रांगोळी' फेम अप्पूला लॉटरी! ज्ञानदा रामतीर्थकरची हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी - Marathi News | thipkyanchi rangoli fame actress dnyanada ramtirthkar to play important role in commander karan saxena hindi web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठिपक्यांची रांगोळी' फेम अप्पूला लॉटरी! ज्ञानदा रामतीर्थकरची हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी

ज्ञानदाने पोस्ट शेअर करत हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी लागल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. या वेब सीरिजच्या सेटवरील व्हॅनिटी व्हॅनचे फोटो तिने शेअर केले आहेत. ...