Maharashtra Weather Update: राज्यातील हवामानात पुन्हा बदलताना दिसत आहे. दिवसा उकाडा जाणवत असताना काही जिल्ह्यात किमान तापमानात घट होऊन थंडीचा (Cold) जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज (२१ जानेवारी) रोजी कसे असेल हवामान ते जाणून घेऊयात सविस्तर ...
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मोठा बदल होत आहे. कधी थंडी आणि गरमी असा दोन्ही अनुभव नागरिकांना मिळत आहे. येत्या काही दिवस राज्यात थंडी आणि उकाडा आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
Winter News: गेल्या चार पाच दिवसांपासून आकाशात दाटलेले ढगांचे आच्छादन शनिवारी बऱ्यापैकी निवळले. त्यामुळे किमान तापमानात माेठ्या फरकाने घसरण झाली व हलक्या थंडीची जाणीव झाली. आता पुन्हा पाऱ्यात घसरण हाेऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मागील काही दिवसांपासून मोठे बदल व त्यांना दिसत आहेत. तर ढगाळ हवामानामुळे राज्यात थंडी गायब झाली आहे. वाचा आजचा IMD रिपोर्ट ...