लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

Weather Forecast | आता मिळणार सहा किलोमीटर परिसराचा हवामान अंदाज - Marathi News | Now you will get weather forecast for six kilometers area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Weather Forecast | आता मिळणार सहा किलोमीटर परिसराचा हवामान अंदाज

अतिवृष्टी, चक्रीवादळे आदी आपत्तींचा अधिक अचूक अंदाज वर्तविला जाणार... ...

हंगाम सुरु होतानाच आंब्याला हवामानातील बदलाचा फटका, मोहर लांबणीवर - Marathi News | As soon as the season begins mangoes are affected by climate change | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हंगाम सुरु होतानाच आंब्याला हवामानातील बदलाचा फटका, मोहर लांबणीवर

सध्याची पालवी जून होऊन मोहोर येण्यासाठी जानेवारीचा मध्य किंवा फेब्रुवारी उजाडण्याची शक्यता ...

नागपूरसह विदर्भात पारा घसरला; काही दिवसातच भरणार हुडहुडी - Marathi News | Mercury falls in Vidarbha including Nagpur; Hudhudi will be filled in a few days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरसह विदर्भात पारा घसरला; काही दिवसातच भरणार हुडहुडी

Nagpur News नाेव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या हिवाळ्याने आता रंग दाखवायला सुरुवात केली आहे. नागपूरसह विदर्भात गारठा वाढला आहे. ...

देशात ‘हिवसाळा’; दक्षिणेत पाऊस, उत्तरेत बर्फवृष्टी... - Marathi News | 'Winter' in the country; Rain in the south, snow in the north... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ‘हिवसाळा’; दक्षिणेत पाऊस, उत्तरेत बर्फवृष्टी...

निम्मा नोव्हेंबर महिना निघून गेला आणि डिसेंबर जवळ येत आहे. मात्र, अद्याप थंडीचा विशेष परिणाम दिसून आलेला नाही. पर्वतांवर बर्फवृष्टी आणि दक्षिणेकडे  पावसाने झोडपले आहे. ...

Weather: थंडीचा कडाका आणखी वाढणार, पुणे राज्यात सर्वात थंड, कोकणात हलक्या पावसाची शक्यता - Marathi News | The severity of cold will increase further, coldest in Pune state, possibility of light rain in Konkan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थंडीचा कडाका आणखी वाढणार, पुणे राज्यात सर्वात थंड, कोकणात हलक्या पावसाची शक्यता

Weather: उत्तरेकडील राज्यात किमान तापमानात सातत्याने घट होत असून, तेथील थंड वारे दक्षिणेच्या दिशेने सरकू लागल्याने, राज्यातील तापमानात झपाट्याने घट होत आहे. ...

साताऱ्याचा पारा पुन्हा घसरला, १५ अंशाची नोंद; थंडीतही चढ-उतार - Marathi News | Satara mercury dropped again, recording 15 degrees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याचा पारा पुन्हा घसरला, १५ अंशाची नोंद; थंडीतही चढ-उतार

सातारकरांना यावर्षी लवकर थंडीला सामोरे जावे लागले ...

T20 World Cup 2022: टी-२० वर्ल्डकपमध्ये पावसामुळे दोन्ही सेमिफायनल रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण   - Marathi News | T20 World Cup 2022: Who will advance to the final if both semi-finals are canceled due to rain in T20 World Cup? That's the equation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसामुळे दोन्ही सेमिफायनल रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण

T20 World Cup 2022: या वर्ल्डकपमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणावर बॅटिंग करत अनेक सामन्यांचे निकाल बदलवले होते. त्यामुळे दोन्ही उपांत्य सामने पावसामुळे रद्द झाल्यास अंतिम फेरीत कोण जाणार असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.   ...

नाेव्हेंबरला दिवसागणिक घसरेल पारा, वाढेल थंडी; दशकाच्या ट्रेंडनुसार १० अंशांवर जाईल तापमान - Marathi News | In November, the mercury will drop day by day, the cold will increase; According to the decade trend, the temperature will go up to 10 degrees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाेव्हेंबरला दिवसागणिक घसरेल पारा, वाढेल थंडी; दशकाच्या ट्रेंडनुसार १० अंशांवर जाईल तापमान

पुढचा आठवडाभर असेच वातावरण राहणार आहे. त्यानंतर मात्र तापमान घसरेल व थंडीचा जाेर वाढेल ...