कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
यंदा हिवाळा सुरू झाला असूनही आतापर्यंत पाहिजे तशी थंडी पडलेली नाही. तापमानाची चढ-उतार सुरूच असून, यंदाचा हिवाळा नेमका कसा जाणार हेच समजेनासे झाले आहे. यामुळेच गुलाबी थंडीची खरी मजा जिल्हावासीयांना अनुभवता आलेली नाही. मात्र आता जिल्ह्यातील तापमानात घट ...
सोमवारी (दि.१३) तापमान आणखी घटले असून, १३.५ एवढी नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी (दि.१४) त्यात आणखी घट झाली असून, १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. ...
Earth Black Box: ऑस्ट्रेलियामधील एका ठिकाणी स्कूलबसच्या आकाराची स्टीलची एक तिजोरी पृथ्वीवरील गरम होणाऱ्या हवामानाचा पॅटर्न रेकॉर्ड करणार आहे. ही मशीन पृथ्वीवर आम्ही जे काही करतोय, काय बोलतोय हेही ही मशीन ऐकणार आहे. ...
Rain News: मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच गुरुवारीदेखील पावसाचा मारा कायम राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण ...
सतत धुके पडत असल्याने व ढगाळ वातावरणामुळे तुरी जागेवरच सुकत आहेत. काही प्रमाणात शेंगा धरल्या असल्या तरी त्या न भरताच वाळायला सुरुवात झालेली दिसून येत आहे. ...
Nagpur News हवामान बदलाच्या कारणामुळे ‘ टि माॅस्किटाे बग ’ नामक कीटकाला अनुकूल वातावरण मिळाले असून, कडूलिंबासह काजू, माेहगनी, माेरिंगा, द्राक्ष, पेरूला ही याचा फटका बसत असल्याचा निष्कर्ष संशाेधकांनी व्यक्त केला आहे. ...
C-band radar to be set up in Aurangabad : प्रभाव लोकमतचा : डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत सी-बँड रडार बसविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला; मराठवाडा, खान्देशातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी, दुष्काळ, अतिवृष्टी, ढगफुटीपासून पिकांचे संरक्षण होणार ...