नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक
Weather Update FOLLOW Weather, Latest Marathi News
नवतपापेक्षा जास्त तापलेला : आता उकाडा झाला असह्य ...
सिंधुदुर्ग : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून येत्या दोन दिवसांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान ... ...
काढणीला आलेली ज्वारी भिजली, भुईमूग आणि तीळ उत्पादकांना फटका ...
पुन्हा दाेन दिवस उष्ण लाटांचा इशारा ...
Nagpur News अवकाळीच्या ढगांनी मेचा शेवटचा आठवडा दिलासादायक केला असताना जूनच्या पहिल्याच दिवशी उन्हाच्या चटक्यांनी अंगाची हाेरपळ केली. ...
IPL 2023: काल रात्री अहमदाबादमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गुजरात आणि चेन्नईच्या संघांमध्ये रंगणारा आयपीएलचा अंतिम सामना होऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना आता आज रात्री खेळवण्यात येणार आहे. ...
Nagpur News शहरात दिवसा ४३ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली. गुरुवारपासून नवतपाला सुरुवात हाेणार असून, त्याची प्रखरता तीव्र राहण्याचे संकेत आदल्याच दिवशी मिळाले आहेत. ...
Nagpur News यावर्षी नागपूरकरांना कडक नवतपाला तोंड द्यावे लागेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ज्योतिषी डॉ. अनिल वैद्य यांनी वर्तविला आहे. ...