लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update, मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

लातूर, बीड धाराशिवसह या जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता - Marathi News | Chance of light rain with thunderstorm today in Latur, Beed Dharashiv | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लातूर, बीड धाराशिवसह या जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता

वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावातून राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली; कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Mango arrivals increased in Vashi market; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली; कसा मिळतोय बाजारभाव

उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती आली आहे. त्यामुळे वाशी (नवी मुंबई) बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. रविवारी आंब्याच्या तब्बल ३६ हजार पेट्या विक्रीसाठी वाशी बाजारात गेल्या. ...

Weather Update; राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाने केली चाळिशी पार - Marathi News | Weather Update; In many places of the state, the temperature crossed forty | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update; राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाने केली चाळिशी पार

येत्या चार-पाच दिवसांमध्ये राज्यात आणखी २-३ अंश सेल्सिअस तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ...

अकोला ४४.६, छत्रपती संभाजीनगर ४२.१ अंश तापमान, उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण - Marathi News | Akola 44.6, Chhatrapati Sambhajinagar 42.1 degree temperature, citizens are worried due to intense heat. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकोला ४४.६, छत्रपती संभाजीनगर ४२.१ अंश तापमान, उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण

तुमच्या शहरात काय आहे तापमान? ...

गाय-म्हैस सावलीत बांधा, अन्यथा दूध आणि रोगप्रतिकारशक्तीवर होईल परिणाम  - Marathi News | Latest News Fear of decreased immunity along with milk production due to hot weather | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाय-म्हैस सावलीत बांधा, अन्यथा दूध आणि रोगप्रतिकारशक्तीवर होईल परिणाम 

वाढत्या उष्ण हवामानामुळे दुभत्या पशुधनाचे दूध घटण्याबरोबरच उत्पादन रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची भीती आहे. ...

प्रतिकूल हवामानाने बेदाणा उताऱ्यात एकरी दोनऐवजी एक ते दीड टन उत्पादन - Marathi News | One to one and a half ton raisins production per acre instead of two per acre due to adverse weather conditions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रतिकूल हवामानाने बेदाणा उताऱ्यात एकरी दोनऐवजी एक ते दीड टन उत्पादन

प्रतिकूल हवामान, पाणीटंचाई, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती यामुळे जत तालुक्यात बेदाणा उत्पादनात कमालीची घट झाली आहे. प्रतिएकरी एक टनाचा उतारा कमी झाला. ...

होळीच्या दिवशी तापमानाचा ४० पार भडका, पहा कसे तुमच्या भागातील तापमान - Marathi News | Temperatures on Holi rise above 40, see how the temperature in your area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :होळीच्या दिवशी तापमानाचा ४० पार भडका, पहा कसे तुमच्या भागातील तापमान

राज्यात तापमान झपाट्याने वाढत असून आज होळीच्या दिवशी तापमान ४० पार जाताना दिसत असल्याचे हवामान विभागाने दिलेल्या तापमानाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. ...

'शेतकऱ्यांनी अवकाळीच्या वल्गनाकडे दुर्लक्ष करा', जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांचं आवाहन  - Marathi News | Latest News Important appeal for farmers regarding unseasonal rain appeals meteorologist Manikrao Khule | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'शेतकऱ्यांनी अवकाळीच्या वल्गनाकडे दुर्लक्ष करा', जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांचं आवाहन 

अवकाळीबाबत शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आवाहन जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी केले आहे. ...