lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > होळीच्या दिवशी तापमानाचा ४० पार भडका, पहा कसे तुमच्या भागातील तापमान

होळीच्या दिवशी तापमानाचा ४० पार भडका, पहा कसे तुमच्या भागातील तापमान

Temperatures on Holi rise above 40, see how the temperature in your area | होळीच्या दिवशी तापमानाचा ४० पार भडका, पहा कसे तुमच्या भागातील तापमान

होळीच्या दिवशी तापमानाचा ४० पार भडका, पहा कसे तुमच्या भागातील तापमान

राज्यात तापमान झपाट्याने वाढत असून आज होळीच्या दिवशी तापमान ४० पार जाताना दिसत असल्याचे हवामान विभागाने दिलेल्या तापमानाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.

राज्यात तापमान झपाट्याने वाढत असून आज होळीच्या दिवशी तापमान ४० पार जाताना दिसत असल्याचे हवामान विभागाने दिलेल्या तापमानाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात तापमान झपाट्याने वाढत असून आज होळीच्या दिवशी तापमान ४० पार जाताना दिसत असल्याचे हवामान विभागाने दिलेल्या तापमानाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.

विदर्भात उन्हाचा कडाका वाढला असून नागपूर शहरात कमाल तापमान ४४ अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचले आहे. नागरिकांना प्रचंड उकाडा आणि उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत असून धुळ्यात ४१.३ अंश तर अकोला ४२.९ अंशांची नोंद झाली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान ४०.८ अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचले असून हिंगोली ३९.२, जालना ३७.८, लातूर ३९.७, धाराशिव ४०.७ अंश तापमान नोंदवण्यात आले आहे.

पुण्यात तापमानाचा पारा ३५ ते ३८ अंशांवर गेला असून सातारा ३६.५ तर सोलापूर ४१.२ अंश तापमानाची नोंद झाली. किमान तापमानातही वाढ झाली असून साधारण २३ ते २५ अंशांपर्यंत तापमान पोहचले आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान

जिल्हास्टेशनतारीख(YYYY-MM-DD)TEMP MIN ('C)RH 12_UTC (%)
अहमदनगरअहमदनगर३८.११९.१
2अहमदनगरकोपरगाव३८.४19.9
3अहमदनगरराहुरी३७.४१९.५
4अकोलाAKOLA_AMFU४२.९२३.५
औरंगाबादऔरंगाबाद४०.८१९.५
6औरंगाबादAURANGABAD_KVK३६.९१८.९
बीडअंबेजोगाई  
8भंडारासाकोली_केव्हीके३७.०२०.१
बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३६.०२२.८
10बुलढाणालोणार39.5२४.६
11चंद्रपूरSINDEWAHI_AMFU३७.०२३.४
12धुळेधुळे४१.३२४.५
13गडचिरोलीGADCHIROLI_KVK३८.५२५.२
14गोंदियागोंदिया  
१५हिंगोलीहिंगोली३९.२२२.९
16जळगावचोपडा  
१७जळगावजळगाव४४.२२४.७
१८जालनाजालना३७.८22.4
19कोल्हापूरKOLHAPUR_AMFU३७.८22.5
20लातूरलातूर३९.७२६.८
२१MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३०.०२४.५
22MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३२.४१९.८
23नागपूरनागपूर४०.३१९.४
२४नागपूरNAGPUR_CITY४४.० 
२५नागपूरNAGPUR_KVK३७.९20.2
२६नांदेडनांदेड३८.७२४.५
२७नंदुरबारनवापूर  
२८नाशिककालवण३८.८२०.४
29नाशिकमालेगाव40.0२३.८
30उस्मानाबादउस्मानाबाद४०.७२६.२
३१उस्मानाबादTULGA_KVK३७.४२४.६
32परभणीPARBHANI_AMFU३८.३२०.४
३३पुणेNIMGIRI_JUNNAR35.3१९.७
३४पुणेकॅगमो_शिवाजीनगर३९.०19.0
35पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३४.४१८.३
३६पुणेDPS_HADAPSAR_PUNE३८.७२१.९
३७पुणेINS शिवाजी_लोनावला35.2१७.२
३८पुणेKHUTBAV_DAUND३७.२१७.०
39पुणेलोनिकलभोर_हवेली३६.७१६.१
40पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र35.7१९.८
४१पुणेNIASM_BARAMATI३६.६१८.८
42पुणेPASHAN_AWS_LAB३७.०१५.९
४३पुणेराजगुरुनगर४०.२१७.७
४४पुणेतळेगाव३७.८१८.६
४५रायगडIIG_MO_ALIBAG35.522.3
४६रायगडकर्जत३९.४२०.९
४७रत्नागिरीदापोली३६.३१९.५
४८रत्नागिरीरत्नागिरी  
49साताराBGRL_KARAD३१.२१९.८
50सातारामहाबळेश्वर29.9२०.९
५१सातारासातारा३६.५२०.६
52सोलापूरMOHOL_KVK३८.५२४.१
५३सोलापूरसोलापूर४१.२२५.३
५४वर्धावर्धा४१.१२१.१
५५वाशिमWASHIM_KVK २५.३

Web Title: Temperatures on Holi rise above 40, see how the temperature in your area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.