lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > अकोला ४४.६, छत्रपती संभाजीनगर ४२.१ अंश तापमान, उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण

अकोला ४४.६, छत्रपती संभाजीनगर ४२.१ अंश तापमान, उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण

Akola 44.6, Chhatrapati Sambhajinagar 42.1 degree temperature, citizens are worried due to intense heat. | अकोला ४४.६, छत्रपती संभाजीनगर ४२.१ अंश तापमान, उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण

अकोला ४४.६, छत्रपती संभाजीनगर ४२.१ अंश तापमान, उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण

तुमच्या शहरात काय आहे तापमान?

तुमच्या शहरात काय आहे तापमान?

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात होळीनंतर तापामानात कमाल तापमानात वाढ झाली असून अकोल्यात आज ४४.६ अंश तापमान तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ४२.१ अंश तापमान राहणार असल्याचे हवामान विभागाने नोंदवले. तापमानात झपाट्याने वाढ होत असून उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत.

अकोल्यात आज कमाल तापमान ४४.६ अंश राहणार असून छत्रपती संभाजीनगर ४२.१, बुलढाणा ४०.२ अंश तापमानाची नोंद होत आहे. धुळ्यात आज कमाल तापमान ४१.६ अंशांवर जाऊन ठेपले आहे. तर जळगावमध्ये ४३.८ अंश सेल्सियसवर तापमानाचा पारा चढला आहे.

नागपूर जिल्ह्यातही ४४ अंश तापमानाची नोंद झाली असून धाराशिव ४०.८, सोलापूर ३९.२ तर उर्वरित भागात ३५ ते ४० अंशांपर्यंत तापमान गेल्याचे दिसून आले.हवेतील उष्णता वाढली असून उकाड्यासह हवेत कोरडेपणा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे तापमान..

 

जिल्हास्टेशनतारीख(YYYY-MM-DD)TEMP MAX ('C)TEMP MIN ('C)
अहमदनगरअहमदनगर २०.८
2अहमदनगरकोपरगाव39.2२०.७
3अहमदनगरराहुरी३७.३१९.८
4अकोलाAKOLA_AMFU४४.६ 
औरंगाबादऔरंगाबाद४२.१19.9
6औरंगाबादAURANGABAD_KVK३७.७२०.०
बीडअंबेजोगाई  
8भंडारासाकोली_केव्हीके३८.६२२.१
बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३६.९२०.३
10बुलढाणालोणार४०.२२६.८
11चंद्रपूरSINDEWAHI_AMFU३७.९ 
12धुळेधुळे४१.६२३.२
13गडचिरोलीGADCHIROLI_KVK३८.३ 
14गोंदियागोंदिया  
१५हिंगोलीहिंगोली39.922.3
16जळगावचोपडा  
१७जळगावजळगाव४३.८२५.५
१८जालनाजालना३८.९२३.५
19कोल्हापूरKOLHAPUR_AMFU३७.७२४.३
20लातूरलातूर39.5२७.४
२१MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३०.६२४.२
22MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३३.५१९.७
23नागपूरनागपूर४१.२२०.७
२४नागपूरNAGPUR_CITY४४.३२०.३
२५नागपूरNAGPUR_KVK३८.९२१.२
२६नांदेडनांदेड३९.८२६.०
२७नंदुरबारNANDURBAR_KVK २९.४
२८नंदुरबारनवापूर  
29नाशिककालवण३९.४१९.४
30नाशिकमालेगाव40.0२३.३
३१उस्मानाबादउस्मानाबाद४०.८२८.३
32उस्मानाबादTULGA_KVK३७.६२५.०
३३परभणीPARBHANI_AMFU३८.८२१.५
३४पुणेNIMGIRI_JUNNAR३६.२१९.७
35पुणेकॅगमो_शिवाजीनगर40.0२०.३
३६पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३६.२१९.५
३७पुणेDPS_HADAPSAR_PUNE३९.७२३.७
३८पुणेINS शिवाजी_लोनावला३६.५१९.१
39पुणेKHUTBAV_DAUND३८.४२०.०
40पुणेलोनिकलभोर_हवेली३७.११८.५
४१पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र३६.३२०.४
42पुणेNIASM_BARAMATI३८.४22.5
४३पुणेPASHAN_AWS_LAB १७.४
४४पुणेराजगुरुनगर४०.६१९.४
४५पुणेतळेगाव३८.९१९.२
४६रायगडIIG_MO_ALIBAG35.322.5
४७रायगडकर्जत४१.३२२.८
४८रत्नागिरीदापोली३९.०२२.६
49रत्नागिरीरत्नागिरी  
50साताराBGRL_KARAD३१.७२१.७
५१सातारामहाबळेश्वर३१.६२२.१
52सातारासातारा३८.०२३.१
५३सोलापूरMOHOL_KVK39.2२२.८
५४सोलापूरसोलापूर४१.८२८.८
५५वर्धावर्धा४१.९२३.१
५६वाशिमWASHIM_KVK २६.५

Web Title: Akola 44.6, Chhatrapati Sambhajinagar 42.1 degree temperature, citizens are worried due to intense heat.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.