Maharashtra Rain Update : देशात यंदा मान्सूनने नेहमीपेक्षा वेगळा आणि लक्षणीय प्रवास केला असून आज रविवार (दि.१४) सप्टेंबर रोजी त्याने राजस्थानातील वाळवंटी भागातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ...
Upper Wardha Dam : अप्पर वर्धा धरणातून सलग २२ तास पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे. १३ वक्रद्वारांतून सोडला जाणारा अजस्त्र प्रवाह पाहण्यासाठी पर्यटकांची धरण परिसरात मोठी गर्दी होत आहे. (Upper Wardha Dam) ...
निम्न तेरणा प्रकल्पातून शनिवारी (१३ सप्टेंबर) रात्री १० वाजता चार वक्रद्वारे १० सेंटिमीटरने दरवाजे उघडण्यात आले आणि १५३० क्यूमेक्स इतका विसर्ग तेरणा नदीपात्रात सोडण्यात आला. मात्र परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने रविवारी (१४ सप्टेंबर) सकाळी १०.४५ वा ...
Veer Dam Water Update : सातत्याने होत असलेल्या पावसामुळे वीर धरणात पाण्याची भरघोस आवक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर धरण प्रशासनाने शनिवार दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता नीरा नदीच्या पात्रात ३२०० क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला ...
Maharashtra Dam Water Update : राज्यातील बहुतेक धरणे ९५% पेक्षा जास्त भरल्यामुळे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Dam Water Update) ...
निम्न तेरणा प्रकल्पतून शनिवारी १३ सप्टेंबरच्या रात्री दहा वाजता ४ वक्रद्वारे १० सेंटिमीटरने उचलले असून १५३० क्यूमेक्स इतका विसर्ग नदीपात्रात चालू होता. ...
Ujine Dam : उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने शनिवारी सायंकाळी ७ वाजता १५ हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. सकाळी १ हजार ५०० क्युसेक भीमेत सुरू होता. १९ ऑगस्टपासून उजनी धरणातून भीमेत सोडण्यात येत असलेला विसर्ग कमी जास्त प्रमाणात ...
Jayakwadi Dam Update : पावसामुळे वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे जायकवाडी धरण (नाथसागर जलाशय) प्रशासनाने आज सकाळी सर्व आपत्कालीन गेट्स उघडण्याचा निर्णय घेतला. (Jayakwadi Dam Update) ...