लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात जलवाहिन्यांसाठी फोडले ३०० किमीचे रस्ते, दुरुस्ती सुरू - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar, 300 km of roads were broken for water channels, repairs are underway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात जलवाहिन्यांसाठी फोडले ३०० किमीचे रस्ते, दुरुस्ती सुरू

जलवाहिन्यां टाकण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून रस्त्यांची दुरुस्ती सुरू ...

पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा वाचा सविस्तर  - Marathi News | Read the alert warning to the people along the Panganga river in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा वाचा सविस्तर 

मराठवाडयात काही जिल्हयात पावसाने हाजेरी लावली इसापूर धरणाच्या पाणी साठयात चांगलीच वाढ झाली आहे. वाचा सविस्तर ...

जलसाक्षरता मोहीम जोरात; अमरावती जिल्ह्यात ९४३ घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग - Marathi News | Water literacy campaign in full swing; Rain water harvesting in 943 houses in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जलसाक्षरता मोहीम जोरात; अमरावती जिल्ह्यात ९४३ घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग

Amravati : भूगर्भात पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची वाढ, जिल्ह्यातील सात तालुक्यांत यशस्वी प्रयोग ...

मराठवाड्याला मिळणार ५४.७० टीएमसी पाणी; उल्हास, वैतरणा खोऱ्यांतून पाणी देण्यास मंजूरी - Marathi News | Marathwada will get 54.70 TMC of water; Approval to give water from Ulhas, Vaitrana valleys | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला मिळणार ५४.७० टीएमसी पाणी; उल्हास, वैतरणा खोऱ्यांतून पाणी देण्यास मंजूरी

जलसंपदा विभागास नदीजोड प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी ६१.५२ कोटींचा निधी उपलब्ध ...

Jayakwadi Dam Water Level : गोदावरीचा विसर्ग ७० हजारांवरून दीड हजारांवर जायकवाडी किती भरलं? - Marathi News | Jayakwadi Dam Water Level: Godavari discharge decrease from 70 thousand to 1.5 thousand How much fill Jayakwadi Dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam Water Level : गोदावरीचा विसर्ग ७० हजारांवरून दीड हजारांवर जायकवाडी किती भरलं?

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोपरगावसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. धरणांत पाण्याची आवक वाढल्याने पाणी सोडण्यात आले. ...

मराठवाड्याला मिळणार हक्काचे पाणी; नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Marathwada will get rightful water; Cabinet approves river linking project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याला मिळणार हक्काचे पाणी; नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी

वैतरणा खोऱ्यातून मराठवाड्याला पाणी देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती ...

Jayakwadi Dam Storage : जायकवाडी धरणात पाणीच पाणी; प्रशासन अलर्ट मोडवर वाचा सविस्तर - Marathi News | Jayakwadi Dam Storage: In Jayakwadi Dam Water level incress; Read more about Admin Alert Mode | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam Storage : जायकवाडी धरणात पाणीच पाणी; प्रशासन अलर्ट मोडवर वाचा सविस्तर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने तीन तालुक्यांतील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.(Jayakwadi Dam Storage) ...

चिंता सरली; धरणे भरली, समाधानकारक पावसामुळे धरणांमध्ये वाढला जलसाठा - Marathi News | Worry subsided; Dams filled, water storage in dams increased due to satisfactory rainfall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंता सरली; धरणे भरली, समाधानकारक पावसामुळे धरणांमध्ये वाढला जलसाठा

Water: राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून, धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील १३८ मोठ्या धरणांतील सरासरी पाणीसाठा ९० टक्के झाला आहे. २६० मध्यम प्रकल्प ७१ टक्के भरले असून, २५९९ लघु प्रकल्पांत ४७ टक्के साठा झाला आहे.   ...