लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

शेतकऱ्यांनो शेतात गाळ भराल तर होतील हे चार फायदे; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Farmers will get these four benefits if they fill their fields with silt; Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो शेतात गाळ भराल तर होतील हे चार फायदे; जाणून घ्या सविस्तर

गाळ हा मातीचा एक महत्त्वाचा घटक आहे, ज्याचा कृषी उत्पादकतेवर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. हा गाळ खडक आणि खनिजांच्या लहान कणांनी बनलेला असतो. ...

Kolhapur: आठ दिवस पाणीपुरवठा ठप्प, संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कोंडले - Marathi News | Water supply stopped for eight days, angry farmers thrashed officials in Shirdhon Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आठ दिवस पाणीपुरवठा ठप्प, संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कोंडले

कुरुंदवाड : पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून शेतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ... ...

जुलाब, उलट्यांमुळे नागरिक झाले बेजार; पण पाणी शुद्ध असल्याचा महापालिकेचा टाहो - Marathi News | pimpari-chinchwad Citizens are sick due to diarrhea and vomiting; but the municipal corporation claims that the water is clean | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जुलाब, उलट्यांमुळे नागरिक झाले बेजार; पण पाणी शुद्ध असल्याचा महापालिकेचा टाहो

 - रावेत, मोशी, वाल्हेकरवाडी, जाधववाडी, चऱ्होली आदी भागांत दूषित पाणीपुरवठा;नागरिकांची दवाखान्यांमध्ये गर्दी ...

बीडच्या जलदुताने पत्नीचे दागिने विकून बोअरवेल घेतला अन् ५ गावांना मोफत पाणी वाटलं - Marathi News | One borewell fell short, Jaldut Rajesh Kakade Beed sold his wife's jewelry to buy another and provided water to 5 villages | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या जलदुताने पत्नीचे दागिने विकून बोअरवेल घेतला अन् ५ गावांना मोफत पाणी वाटलं

Jaldut Rajesh Kakade Beed: बीडच्या जलदुताचा निर्धार! ग्रामस्थांना पाण्यासाठी एक बोअरवेल कमी पडला, लगेच पत्नीचे दागिने विकून दूसरा घेतला ...

माठातल्या पाण्यात घाला 'हा' एक पदार्थ, पाणी छान सुगंधी व पौष्टिक होईल.. उन्हाळ्यासाठी खास उपाय - Marathi News | Add this ingredient to the water the water will be fragrant and nutritious | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :माठातल्या पाण्यात घाला 'हा' एक पदार्थ, पाणी छान सुगंधी व पौष्टिक होईल.. उन्हाळ्यासाठी खास उपाय

Add this ingredient to the water the water will be fragrant and nutritious : उन्हाळ्यामध्ये वाळा तर वापरलाच पाहिजे. भरपूर थंडावा देतो. ...

बारामती एमआयडीसीत स्क्रॅपच्या गोडाऊनला आग; लाखोंचे नुकसान - Marathi News | Fire breaks out at scrap godown in Baramati MIDC Loss of lakh rupee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती एमआयडीसीत स्क्रॅपच्या गोडाऊनला आग; लाखोंचे नुकसान

आगीची तीव्रता मोठी असल्याने सर्वत्र धुराचे साम्राज्य निर्माण झाले हाेते ...

निळवंडेतून उन्हाळी आवर्तन सोडले; डाव्या कालव्यातून २५० तर उजव्यातून २०० क्युसेकने विसर्ग - Marathi News | Summer water circulation released from Nilwande; 250 cusecs discharged from left canal and 200 cusecs from right canal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निळवंडेतून उन्हाळी आवर्तन सोडले; डाव्या कालव्यातून २५० तर उजव्यातून २०० क्युसेकने विसर्ग

Nilwande Dam निळवंडे लाभक्षेत्रासाठी रविवारी सकाळी अकरा वाजता धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले. सोडण्यात आलेले हे उन्हाळी आवर्तन एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू राहणार आहे. ...

Kolhapur: कोटींचा निधी, १८ गावांना पाणी कधी?; हातकणंगले तालुक्यातील जलजीवन योजना अपूर्णच - Marathi News | jal jeevan yojana in Hatkanangale taluka kolhapur remains incomplete | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कोटींचा निधी, १८ गावांना पाणी कधी?; हातकणंगले तालुक्यातील जलजीवन योजना अपूर्णच

दत्ता बिडकर हातकणंगले : जिल्हा प्रशासनाचा झोळ, तालुक्यातील १८ गावाच्या जलजिवन योजना मध्ये घोळ. निविदा रक्कम पेक्षा जादा १५ ... ...