रेल्वे प्रशासनाने हलबीटोला रेल्वे पुलाखालील पाणी काढण्यासाठी जेसीबी यंत्राने खोदकाम केले. या खोदकामा दरम्यान शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने मागील पाच दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे. ...
करमाळा : सीना-कोळगाव धरणातील पाण्याचा बेकायदेशीरपणे उपसा करणाºया शेतीपंपांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या जलसंपदा, महावितरण व पोलीस यांच्या संयुक्त पथकावर ... ...
जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यासाठी आज घडीला जवळपास ४७० पेक्षा अधिक टँकर सुरु आहेत. मात्र यापैकी अनेक टँकरची नियमीत तपासणी होत नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासंदर्भात बीडसह इतर उप विभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहू ...
राजकारण, समज-गैरसमज, विरोध, व्यक्तिद्वेष, मीपणा, आरोप-प्रत्यारोप अशा गर्तेत वारणा नळ पाणीपुरवठा योजना गुरफटली आहे. पाणी मिळणार, नाही मिळणार; पाणी देणार, नाही देणार, अशा भावनेतून ...
नुतन जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर डॉ. आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी गेवराईमध्ये अचानक टँकर तपासणी सुरु केल्यानंतर टँकर माफियासह महसूल आणि पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांमध्ये धावाधाव सुरु झाली. ...