आष्टी तालुक्यात प्रशासनाकडून १४४ शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी यातील काही टँकर आर्थिक हितासाठी चोरून पाण्याची विक्र ी शेततलाव किंवा फळबाग धारकांना करताना दिसून आले. ...
अकोला: ग्रामस्थांना पाणी मिळण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध करून दिलेल्या जिल्ह्यातील १०१ पैकी ८ पाणीपुरवठा योजना कंत्राटदारांच्या मनमानीपणामुळे पाच वर्षापेक्षाही अधिक काळापासून अर्धवट आहेत. ...
नऊ महिन्यात केवळ पाच किलोमीटर पाईप टाकले. आणखी तेरा किलोमीटर बाकी आहे. कंपनीचे पाईप थांबून थांबून येत आहे. टाकणारेही थंड आहे. फिल्टर प्लान्टचे काम केवळ ५५ टक्के झाले. शिवाय लाईन मार्गातील शेतात पिके आहेत. ...
रेल्वे प्रशासनाने हलबीटोला रेल्वे पुलाखालील पाणी काढण्यासाठी जेसीबी यंत्राने खोदकाम केले. या खोदकामा दरम्यान शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने मागील पाच दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे. ...
करमाळा : सीना-कोळगाव धरणातील पाण्याचा बेकायदेशीरपणे उपसा करणाºया शेतीपंपांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या जलसंपदा, महावितरण व पोलीस यांच्या संयुक्त पथकावर ... ...