लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जलवाहतूक

जलवाहतूक, मराठी बातम्या

Water transport, Latest Marathi News

नागपूर शहरातील १२० पाणी टँकर बंद - Marathi News | 120 water tankers closed in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील १२० पाणी टँकर बंद

नागपूर शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या ३४६ टँकरपैकी १२० टँकर बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे पाणीपुरवठ्यासाठी टँक र खर्चात वर्षाला १० ते १२ कोटींची बचत होणार आहे. ...

पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना वेतनकपातीच्या नोटिसा - Marathi News | Notice of salary deduction to water supply staff | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना वेतनकपातीच्या नोटिसा

नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा योजनेवर जिल्हा परिषदेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही त्याप्रमाणात वसुली होत नसल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये करण्यात आलेल्या ठरावानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कर्मचाऱ्यांना वसुली न केल्यास ५० टक्क ...

ठिबक अनुदान वितरणात सोलापूर पाचव्या स्थानावर - Marathi News | Solapur ranks fifth in freeze distribution | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ठिबक अनुदान वितरणात सोलापूर पाचव्या स्थानावर

जळगाव राज्यात प्रथम; नाशिक दुसºया तर बुलडाणा तिसºया क्रमांकावर आहे ...

वान प्रकल्पातून अकोला शहराला पाणी नाहीच - Marathi News | The city of Akola has no water from the Van Project | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वान प्रकल्पातून अकोला शहराला पाणी नाहीच

अकोला शहराला वान प्रकल्पातून पाणी पुरवठा मिळण्याची आशा धूसर झाली आहे. ...

म्हैसाळ योजना मार्चपासून सुरू :दुरुस्ती पूर्णत्वाकडे - Marathi News |  The Mhasal scheme begins in March | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :म्हैसाळ योजना मार्चपासून सुरू :दुरुस्ती पूर्णत्वाकडे

कालव्यांच्या अस्तरीकरणामुळे योजना दीर्घ कालावधीसाठी सुरू ठेवणे शक्य होणार असून, गळतीमुळे वाहून जाणा-या पाण्याची बचत व कालव्यालगतच्या शेतक-यांचे अतिरिक्त पाण्यामुळे होणारे नुकसान वाचणार आहे. ...

उंबरदरीचे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांत समाधान - Marathi News | Satisfaction among farmers due to the downward spiral | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उंबरदरीचे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांत समाधान

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील उंबरदरी धरणातून रब्बी पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ... ...

मुकणे धरणातून आवर्तन सुटले - Marathi News | The recess escapes from the dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुकणे धरणातून आवर्तन सुटले

इगतपुरी तालुक्यातील दारणा आणि मुकणे या दोन्ही धरणांतून यंदाच्या हंगामातील पहिले आवर्तन नाशिक पाटबंधारे विभागाच्या आदेशावरून सोडण्यात आले. विशेष म्हणजे चालू हंगामातील हे पहिलेच आवर्तन असून, दारणा धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाद्वारे सुमारे ९०० क्यूसेक तर ...

पाझर तलाव दुरु स्तीच्या कामास प्रारंभ - Marathi News | Start the work on the leisure pool | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाझर तलाव दुरु स्तीच्या कामास प्रारंभ

निगडोळ येथील महादेव मंदिराकडील जुन्या ननाशी रोडवरील पाझर तलाव दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. सदर कामाचा शुभारंभ अफ्रो संस्थेचे प्रकल्प समन्वयक ईश्वर किराडिया कृषी अभियंता संदीप काकड व निगडोळच्या सरपंच इंदू राऊत, उपसरपंच शरद मालसाने यांच्या हस्ते कर ...