लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणीकपात

Water Cut

Water shortage, Latest Marathi News

नीरा देवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने विहिरीने गाठला तळ, पाण्यासाठी ग्रामस्थांचा टाहो - Marathi News | pune bhor water shortage Due to the reduction in water storage in Neera Deoghar Dam, the well has reached its bottom, villagers are struggling for water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा देवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने विहिरीने गाठला तळ, पाण्यासाठी ग्रामस्थांचा टाहो

- वारखंड गावाला मोठ्या प्रमाणात टंचाई, ग्रामपंचायतीने भोर पंचायत समितीला प्रस्ताव देऊनही टैंकर झाला नाही सुरू  ...

'टेमघर'ची दुरुस्ती आता जानेवारीतच सुरू होणार; वर्षात पाचच महिने काम - Marathi News | Repairs to 'Temghar' will now begin in January; work will be done for only five months in the year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'टेमघर'ची दुरुस्ती आता जानेवारीतच सुरू होणार; वर्षात पाचच महिने काम

निविदा प्रसिद्ध होऊन जुलैत ठरणार कंत्राटदार काम पूर्णत्वाला जाण्यास तीन वर्षे लागणार ...

Jayakawadi Dam: जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत का होतेय घट; जाणून घ्या कारण - Marathi News | Jayakawadi Dam Update: latest news Why is the water level of Jayakawadi Dam decreasing? Know the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत का होतेय घट; जाणून घ्या कारण

Jayakawadi Dam : मागील काही दिवसांपासून उष्णतेचा तडाखा वाढताना दिसत आहे. त्याचा परिणाम जायकवाडी धरणातील (Jayakawadi Dam) पाणी साठ्यावर होताना दिसत आहे. जाणून घ्या सध्या धरणातील पाणीपातळी (water level) किती आहे ते सविस्तर ...

पालघर: जव्हार तालुक्यात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड, विहिरीवर भांडणे - Marathi News | Palghar: Women flock to fill pots of water in Jawhar taluka, severe water shortage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघर: जव्हार तालुक्यात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड, विहिरीवर भांडणे

सागपाणी व रिठीपाडा गावात दरवर्षीप्रमाणे डिसेंबर अखेरपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागाकडून अद्याप टँकर सुरू झालेले नाहीत. ...

टंचाईचे सावट! नांदेड-परभणी-हिंगोली जिल्ह्यांत आठवड्यात ६६.६० दलघमीने पाण्याचे बाष्पीभवन - Marathi News | Water Scarcity looms! Water evaporation rate in Nanded-Parbhani-Hingoli districts reaches 66.60 dalghami in a week | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :टंचाईचे सावट! नांदेड-परभणी-हिंगोली जिल्ह्यांत आठवड्यात ६६.६० दलघमीने पाण्याचे बाष्पीभवन

मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा घटला;  बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने प्रकल्पांतील पाणी झाले कमी ...

Construct CCT : सलग समतल चर सीसीटी कसे खोदावेत; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Construct CCT: How to dig Continuous Contour Trenches CCT; Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Construct CCT : सलग समतल चर सीसीटी कसे खोदावेत; जाणून घ्या सविस्तर

Continuous Contour Trenches CCT सलग समतल चर हा मृद व जलसंधारणाचा एक प्रभावी उपचार राबविला जातो. यामध्ये अतिउताराच्या पडीक क्षेत्रावर समपातळी चर खोदून वृक्ष लागवड केली जाते. ...

राज्यासमोर पाणीसंकट! धरणांतील पाणीसाठा ४१ टक्क्यांवर, कुठे किती पाणी शिल्लक? - Marathi News | Average live water stock in Maharashtra falls to 41 Percentage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यासमोर पाणीसंकट! धरणांतील पाणीसाठा ४१ टक्क्यांवर, कुठे किती पाणी शिल्लक?

महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा शिल्ल्क असल्याने राज्यासमोर पाणीसंकट उभे राहिले आहे. ...

Godavari River: 'गोदावरी'चा मराठीत अहवाल नाहीच; आक्षेप दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस वाचा सविस्तर - Marathi News | Godavari River: latest news There is no report on 'Godavari' in Marathi; Today is the last day to file objections Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'गोदावरी'चा मराठीत अहवाल नाहीच; आक्षेप दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस वाचा सविस्तर

Godavari River : अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतून मराठवाड्यासाठी गोदावरी नदीत सोडण्यात येणारे पाणी ७ टक्के कपात करण्याची शिफारस करणाऱ्या अहवालावर (report) अक्षेप दाखल करण्याची आज आहे शेवटची तारिख वाचा सविस्तर (Godavari River) ...