लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

भुसावळात ‘नवोदय’ला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती - Marathi News | The leakage of a water supply to Navodaya in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात ‘नवोदय’ला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती

साकेगाव महामार्गावर जवाहर नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली आहे. ...

टेंभूरवाडीत जलसंधारण कामाचा आराखडा - Marathi News | Outline of water conservation work in Tambhurwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टेंभूरवाडीत जलसंधारण कामाचा आराखडा

सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील आशापूर (टेंभूरवाडी) येथे युवामित्र संस्थेमार्फत जलसाक्षरता अभियानांतर्गत विकास आराखडा तयार करण्यात आला. ...

तीन वेळा भूमिपूजन, तरी नळपाणी योजना बासनात; म्हसळ्यात यंदाही पाणीटंचाईची शक्यता - Marathi News | The possibility of water scarcity even in mhaslyat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तीन वेळा भूमिपूजन, तरी नळपाणी योजना बासनात; म्हसळ्यात यंदाही पाणीटंचाईची शक्यता

संघर्ष समिती ऐन हिवाळ्यात आंदोलनाच्या पवित्र्यात; टँकर पुरवठ्यातही घोळ ...

यंदा केवळ ५८ गावांनाच बसणार टंचाईची झळ - Marathi News | This year only 58 villages will have scarcity | Latest jalana News at Lokmat.com

जालना :यंदा केवळ ५८ गावांनाच बसणार टंचाईची झळ

परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाणी टंचाईची दाहकता कमी होण्यास मदत झाली आहे. ...

पाण्यासाठी चार गावांचा बावीस वर्षे लढा : जमिनीची भरपाईही नाही, शेती राहणार कोरडवाहू - Marathi News | Fight for twenty-two years in four villages for water | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाण्यासाठी चार गावांचा बावीस वर्षे लढा : जमिनीची भरपाईही नाही, शेती राहणार कोरडवाहू

धरणाच्या बांधकामास सुरुवात करताना पुनर्वसित गावांना जमिनी देण्यासाठी या गावातील शेतकºयांना कोणतीही कल्पना न देता परस्पर काढून घेतल्या. त्यानंतर या चार गावातील शेतक-यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. ...

पाणी कपातीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे घंटानाद आंदोलन - Marathi News | NCP's bells protest against water scarcity in PCMC | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाणी कपातीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे घंटानाद आंदोलन

पाणी कपातीच्या निषेर्धात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका भवनासमोर घंटानाद आंदोलन केले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा निषेध केला. ...

अबब... उजनी धरणात पकडली ११० किलो वजनाची मगर - Marathi News | Abb ... a crocodile weighing 110 kg caught in Ujani dam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अबब... उजनी धरणात पकडली ११० किलो वजनाची मगर

मच्छीमार बांधवांचे साहस: दोन तास चालला थरार; दहा फूट लांब, तीन फूट रुंद ...

-तर भविष्यात पाण्यासाठी युद्ध अटळ - Marathi News | -But in the future the battle for water is inevitable | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-तर भविष्यात पाण्यासाठी युद्ध अटळ

सध्याची परिस्थिती बघता २०५० पर्यंत अर्ध्या जगाला पाणी टंचाईच्या अत्याधिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. ...