वैतरणानगर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा बरड्याचीवाडी, ता. त्र्यंबकेश्वर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर सुटला असून, या नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन सोमवारी (दि.२५) करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल ...
नांदगाव : कोट्यवधीच्या थकबाकीवरुन गिरणा धरणाचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याने योजनेवरील नांदगाव शहरासह दोन लाखांहून अधिक ग्रामीण लोकसंख्येला पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याचा बाका प्रसंग उद्भवला आहे. त्यात सद्यस्थितीत सुरु असलेल्या पाणी प ...
नांदगांव : पाणीपट्टी भरली नाही म्हणून गेले दहा दिवस गिरणा धरण प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद ठेवण्यात आल्याने नांदगाव शहरासह ५६ खेडी व नागरी वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. परिणामी या योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभी ...
No water, nagpur news एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठाही कमी दाबाने होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे टिल्लू पंपाचा वापर वाढला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील किकवी, कळमुस्ते व रोहीले आदी प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू असून, लवकरच या प्रकल्पांना हिरवा कंदील मिळेल, अशी अपेक्षा आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केली आहे. ...
निकवेल : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथील वागदर वस्तीत २ वर्षांपूर्वी ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत सौर पंप मंजूर झाला होता जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांच्या हस्ते उद्घाटन ही झाले उद्घाटन झाल्यानंतर चार ते पाच महिन्यात फक्त तेथे बोअर करण्यात ...
पिंपळगाव लेप : येथील परिसरातील बऱ्याच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या परिसरात दरवर्षी कितीही पाऊस झाला. तरी जानेवारी महिन्यात विहिरींना पाणी टंचाई निर्माण होते. परंतु यावर्षी ...