लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

मेळघाटला पाणीटंचाईची झळ - Marathi News | Water shortage in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटला पाणीटंचाईची झळ

मेळघाटात अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना विविध कारणांनी बंद पडल्या. येथे सोलर पंपावर पाणीपुरवठा योजना असली तरी आदिवासींना हातपंपावर गर्दी करावी लागत असल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य नानकराम ठाकरे यांनी केल्यानंतर महावितरणकडून पुरवठा घेण्याचे निर्द ...

साताऱ्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात - Marathi News | Water cut from Monday in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात

तलावात दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असला तरी पाऊस लांबणीवर गेल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. घंटेवारीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, ...

डोंगराळ भागातील गावांची भागेना तहान - Marathi News | Thirsty for the villagers in the hills | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डोंगराळ भागातील गावांची भागेना तहान

वाढत्या उन्हाच्या चटक्याबरोबरच तालुक्यात पिण्याच्या पाण्याची मागणी करणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ होत असून, डोंगराळ भागातील पाण्याचे स्रोत आटत चालल्याने पाणीटंचाईची धग जाणवू लागली आहे. ...

पुनंदचे आरक्षित पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी - Marathi News | Demand for release of reservoir water in the river Giran | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुनंदचे आरक्षित पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी

मालेगाव तालुक्यातील व परिसरातील ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने पुनंदचे पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...

देवळा तालुक्यातील पाणीपुरवठा योजना ठप्प ! - Marathi News |  Water Supply Scheme in Deola taluka is jammed! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा तालुक्यातील पाणीपुरवठा योजना ठप्प !

गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्यामुळे या नदीतील पाण्यावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत . यामुळे गिरणा नदीला चणकापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडून पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आ ...

कोरोनासह पाणीटंचाई; दुहेरी संकटाचा सामना - Marathi News | Water scarcity with corona; Facing a double crisis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनासह पाणीटंचाई; दुहेरी संकटाचा सामना

संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट गडद होत असतांना नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम गुजरात सीमारेषावरील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी या आदिवासीबहुल तालुक्यातील स्थलांतरित झालेले शेतमजूर शेकडो किलोमीटर पायपीट करीत घराकडे परतले असले तरी पाणीटंचाईच्य ...

चिचडोह प्रकल्पामुळे भेंडाळावासीय तहानलेले - Marathi News | The thriving locals are thirsty for the Chichdoh project | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चिचडोह प्रकल्पामुळे भेंडाळावासीय तहानलेले

भेंडाळा गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. चामोर्शी-मूल मार्गावर असलेल्या या गावापासून पाच किमी अंतरावर बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. ३५ ते ४० वर्षांपूर्वी शेतात विहीर खोदून ५० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. ...

सिन्नर शहर-उपनगरांना दिवसाआड पाणीपुरवठा करा - Marathi News | Supply water to Sinnar city and suburbs daily | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर शहर-उपनगरांना दिवसाआड पाणीपुरवठा करा

सिन्नर शहर व लगतच्या उपनगरांना दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी महाराष्ट्र ग्राहक पंचायत नाशिकच्या सिन्नर शाखेने केली आहे. तशा आशयाचे निवेदन सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांना ईमेलद्वारे देण्यात आले. ...