घुसरवाडी, म्हातोडी, लाखोंडा, कासली, दोनवाडा गावांमध्ये जाऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला असता, हंडाभर पाण्यासाठी गावकरी रानोमाळ भटकंती करीत असल्याचे भीषण चित्र दृष्टीस पडले. ...
होंडाळा पाणीपुरवठा करणारे मोठे मुख्य स्त्रोत नसल्यामुळे या गावाला दरवर्षीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ नागरिकांना पिण्यासाठी ५ रुपयाला एक घागर खाजगी बोरचे विकत घ्यावे लागते ...