लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

पाणीटंचाईत होरपळतोय निम्मा वाशिम जिल्हा - Marathi News | Water scarcity in Washim District | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणीटंचाईत होरपळतोय निम्मा वाशिम जिल्हा

वाशिम : जून महिन्याचा पूर्वार्ध संपत आला तरी, जिल्ह्यातील जवळपास निम्म्या गावांतील पाणीटंचाईची समस्या कायमच आहे. ...

पाणीटंचाई: महिलांचा खामगाव पालिकेवर मोर्चा - Marathi News |  Water shortage: Women's march on Khamgaon Municipality | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणीटंचाई: महिलांचा खामगाव पालिकेवर मोर्चा

मंगळवारी दुपारी १ वाजता भर उन्हात शंकर नगरातील महिला व बच्चे कंपनींनी घागर मोर्चा काढला होता. ...

अकोला जिल्ह्यातील आणखी दोन गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा! - Marathi News |  Water supply through tankers in two more villages of Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील आणखी दोन गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा!

बार्शीटाकळी तालुक्यातील आणखी दोन गावांमध्ये मंगळवार, ११ जूनपासून ३ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ...

पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची दोन किमी पायपीट! - Marathi News | Villagers has to be wandering for drinking water! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची दोन किमी पायपीट!

कौलखेड जहागीर या गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर खडका फाट्यावरील हातपंपापर्यंत पायपीट करावी लागत आहे. ...

पाणी टंचाईमुळे त्रस्त रणरागिणींनी ग्रामपंचायतीच्या टेबल, खुर्च्या फेकल्या रस्त्यावर - Marathi News | women suffering from water scarcity throws furniture out of gram panchayat office in Nagad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी टंचाईमुळे त्रस्त रणरागिणींनी ग्रामपंचायतीच्या टेबल, खुर्च्या फेकल्या रस्त्यावर

ग्रामसेवकासह पदाधिकारी उपस्थित नसल्याने आक्रमक झालेल्या महिलांसह नागरिकांनी फर्निचर रस्त्यावर फेकले ...

परभणी : मानवत तहसीलसमोर धरणे आंदोलन - Marathi News | Parbhani: Demolition movement before Mannat tehsil | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मानवत तहसीलसमोर धरणे आंदोलन

तालुक्यातील हमदापूर येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असतानाही मागील तीन महिन्यांपासून गैरहजर असलेल्या ग्रामसेविकेविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी हमदापूर येथील ग्रामस्थांनी ११ जून रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...

चिंचोलीत रेशन कार्डवर मिळते पाणी - Marathi News | Water is available on Ration card in Chincholi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिंचोलीत रेशन कार्डवर मिळते पाणी

खामगाव : तालुक्यातील चिंचोली येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यामुळे शासनाकडून टँकरव्दारे पाणी वितरण करण्यात येत आहे. ...

वाळकी, बिटोडा येथे मोफत पाणीपुरवठा  - Marathi News | Free water supply at walki, Betoda villages | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाळकी, बिटोडा येथे मोफत पाणीपुरवठा 

वाशिम : मुंबई येथील विदर्भ वैभव मंदिर न्यासच्या वतीने जिल्ह्यातील वाळकी जहागीर व बिटोडा भोयर येथे टँकरने मोफत पाणीपुरवठा केला जात  आहे. ...