अकोला: अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ ३.३१ टक्केच जलसाठा शिल्लक असून, जिवंत जलसाठ्यात वेगाने घट होत असल्याने नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. ...
पावसाच्या लहरीपणाचा फटका जिल्हावासियांना सोसावा लागत असून, भर पावसाळ्यात जिल्ह्यातील ९२ हजार ८६७ ग्रामस्थांना ६३ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़ अर्धा पावसाळा संपला असून, पाण्याचे स्त्रोत अजूनही उपलब्ध झाले नसल्याने यापुढे हे संकट आणखी गं ...
पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात अनेक गावांमधील पाणीटंचाई कायम आहे़ या गावांमधील पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३४ लाख ५७ हजार ४४० रुपयांच्या कामांना जून महिन्यात मंजुरी दिली आहे़ ही कामे तातडीने पूर्ण झाली तर ग्रामीण भागाती ...
ग्रामीण भागात भूजल सर्वेक्षण करून बोअरवेल करण्यासाठी तरी काही नियम आहेत, परंतु शहरी भागात मात्र तसे कोणतेही निर्बंध नाही. त्यामुळे अनेक सोसायटी आणि बंगल्यांच्या आवारात मोठ्या प्रमाणात कूपनलिका होत आहेत. त्यातच जल पुनर्भरणाची कोणतीही व्यवस्था गांभीर्य ...