तालुक्यातील गिरिजा मध्यम प्रकल्पात सध्या गाळ उपसा सुरू असून गाळ उपशाच्या नावाखाली सर्रास वाळूचा उपसा करण्यात येत असून दररोज शेकडो ट्रॅक्टर व टिप्परने वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. याबाबत पाटबंधारे सिंचन विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे ‘दुर्लक्ष ...
येथून सुमारे ९० किमी अंतरावरील पुजारीटोला धरणातून सोडण्यात आलेले पाणी डांगोरली जवळील वैनगंगा नदीत पोहोचले. यामुळे पावसाळ््यापर्यंत शहरवासीयांना पुरवठ्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे. ...
कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयावर पाणी अडवण्यासाठी लोखंडी दरांना पर्याय म्हणून नव्या तंत्रज्ञानाचे फायबरची दारे वापरता येतात अशी माहिती सोलापुरातील उद्योजक सूर्या मल्टी प्रॉडक्टचे दत्ताअण्णा सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
एप्रिल महिन्याच्या मध्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट तीव्र होते. यावर्षीही आर्वी तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अंतर्गत दहा गावांत पाणीटंचाईचे सावट तीव्र झाले आहे. ...
संपूर्ण शहरात पाण्यासाठी मारामार सुरू आहे. शेजाऱ्यालाही गुंडभर पाणी देण्याची तयारी दर्शविली जात नाही. सार्वजनिक नळाला कुलूप लावले जाते. काही जण टाक्यांना कुलूप लावत आहे. असे असले तरी, काही व्यक्तींनी मोबदला न घेता अविरत पाणी वाटप सुरू केले आहे. ...
विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाचा तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत सरासरी ० ते ३ मीटरपर्यंत कमी आलेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा ६८० निरीक्षण ...
खामगाव : खामगाव औद्योगिक वसाहतीमध्ये २५0 हून अधिक कारखाने आहेत. यामध्ये ऑईल मिल, दालमिल, व अन्य छोटे-मोठे असे उद्योगांना दररोज मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. परंतु ज्ञानगंगा धरणात पाणीसाठा कमी असल्याने मे अखेरीस अनेक कारखाने पाण्याअभावी बंद ...
भूजल पातळी खोलात जात असल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून हातपंपासाठी मागणी होत आहे. २०१७-१८ या वर्षात सुमारे १३८ हातपंप मंजूर करण्यात आले. ...