नवीन पनवेलमधील सिडको इमारतींना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. विविध कारणांमुळे येथील इमारतींना पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ...
नाशिक : महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी गटार योजना राबविली असली तरी प्रत्यक्षात मात्र शेकडो ठिकाणी तळे साचल्याने पालिकेचे पितळ उघडे पडते. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरातील विविध विभागात तब्बल ४९३ ठिकाणी पाणी साचणार असून, संभाव्य संकट ...
शहरातील १५ लाखांहून अधिक नागरिकांना यंदा कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी भयंकर त्रास सहन करावा लागला. उन्हाळा संपला तरी महापालिकेला पाणीपुरवठा पूर्ववत करता आला नाही. जून महिना सुरू झाला तरी पाणीटंचाई कायम आहे. ...
नाशिकरोड : उन्हाळा ऋतूच्या अखेरीपर्यंत उन्हाचा चटका व पाण्याची टंचाई भासत असल्याने नाशिक विभागामध्ये ३०३ गाव व ३२६ वाड्यांमध्ये ३३२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. राज्य शासनाकडून सर्वत्र जलसिंचनाकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी उपलब्ध करून सुद ...
जिल्हावासियांना पावसाळ्याचे वेध लागले असले तरी पाणीटंचाई दूर झालेली नसून शेवटच्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार १४९ ग्रामस्थांना ४२ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. ...