लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई, मराठी बातम्या

Water scarcity, Latest Marathi News

सेवानिवृत्त अभियंत्याची अशीही जलसेवा; ग्रामस्थांसाठी स्वखर्चातून पाणीपुरवठा - Marathi News | Water supply through self-service for the villagers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सेवानिवृत्त अभियंत्याची अशीही जलसेवा; ग्रामस्थांसाठी स्वखर्चातून पाणीपुरवठा

पाणीटंचाईच्या काळात गावकºयांना आवश्यक तेवढे पाणी मिळावे या उद्देशातून सेवानिवृत्त अभियंत्यांनी स्वखर्चातून बोअरची व्यवस्था केली. ...

थांबा... थंड पाणी प्या, मन शांत करा,मगच समोर जा...!  - Marathi News | Wait ... drink cold water, calm your mind, then go ahead ...! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :थांबा... थंड पाणी प्या, मन शांत करा,मगच समोर जा...! 

येथील वयोवृध्द बंडूजी इंगोले यांच्या मुलांनी कारंजा ते मानोरा रोडवरील कुपटा ते दारव्हा रोड नजीकच्या त्यांच्या स्वत:च्या शेतातील  विहीरीजवळ पाणपोई उभारली. ...

नदीकाठी गाव...अन् पाणी नाही राव...! - Marathi News | Village on river bank; but no water drink | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नदीकाठी गाव...अन् पाणी नाही राव...!

घुसरवाडी, म्हातोडी, लाखोंडा, कासली, दोनवाडा गावांमध्ये जाऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला असता, हंडाभर पाण्यासाठी गावकरी रानोमाळ भटकंती करीत असल्याचे भीषण चित्र दृष्टीस पडले. ...

पाण्याअभावी दसरखेड 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर  - Marathi News | Due to the lack of water, Industry in midc area on the closer way | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाण्याअभावी दसरखेड 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर 

पाण्याअभावी दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रातील 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.   ...

पाण्याअभावी होंडाळा ग्रामस्थांचे स्थलांतर - Marathi News | Migration of Hondalas people lack of water | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाण्याअभावी होंडाळा ग्रामस्थांचे स्थलांतर

होंडाळा पाणीपुरवठा करणारे मोठे मुख्य स्त्रोत नसल्यामुळे या गावाला दरवर्षीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ नागरिकांना पिण्यासाठी ५ रुपयाला एक घागर खाजगी बोरचे विकत घ्यावे लागते ...

पाण्याच्या मागणीवरून महिला आक्रमक;  व्यक्त केला रोष - Marathi News | Female aggressor on water demand; Expressed fury | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाण्याच्या मागणीवरून महिला आक्रमक;  व्यक्त केला रोष

संतापलेल्या  महिलांनी बुधवार, १५ मे रोजी चक्क भांड्यांची आदळआपट करून प्रशासकीय धोरणांविरूद्ध घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला.  ...

17 मे रोजी मनसेचा ठाण्यात शेतकरी मोर्चा; सरकारविरुद्ध पुकारणार एल्गार  - Marathi News | MNS organise farmer morcha on May 17 in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :17 मे रोजी मनसेचा ठाण्यात शेतकरी मोर्चा; सरकारविरुद्ध पुकारणार एल्गार 

ठाण्यातील आंबा स्टॉल लावण्यावरुन झालेल्या वादानंतर मनसेकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाण्यात येत्या 17 मे रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यात पाणी पेटलं; पाण्यासाठी महिलांची वणवण - Marathi News | acute water crisis in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात पाणी पेटलं; पाण्यासाठी महिलांची वणवण

40 गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई ...