पाणी टंचाई, मराठी बातम्या FOLLOW Water scarcity, Latest Marathi News
बुलडाणा: दुष्काळी स्थितीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र होत असून १४२० गावांपैकी ८० टक्के गावामध्ये पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. ...
मानोरा (वाशिम): जीवन प्राधीकरणच्या पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह बुधवारी फुटला. ...
वाशिम : जून महिन्याचा पूर्वार्ध संपत आला तरी, जिल्ह्यातील जवळपास निम्म्या गावांतील पाणीटंचाईची समस्या कायमच आहे. ...
मंगळवारी दुपारी १ वाजता भर उन्हात शंकर नगरातील महिला व बच्चे कंपनींनी घागर मोर्चा काढला होता. ...
बार्शीटाकळी तालुक्यातील आणखी दोन गावांमध्ये मंगळवार, ११ जूनपासून ३ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ...
कौलखेड जहागीर या गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर खडका फाट्यावरील हातपंपापर्यंत पायपीट करावी लागत आहे. ...
ग्रामसेवकासह पदाधिकारी उपस्थित नसल्याने आक्रमक झालेल्या महिलांसह नागरिकांनी फर्निचर रस्त्यावर फेकले ...
तालुक्यातील हमदापूर येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असतानाही मागील तीन महिन्यांपासून गैरहजर असलेल्या ग्रामसेविकेविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी हमदापूर येथील ग्रामस्थांनी ११ जून रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...