मान्सूनचे विलंबाने झालेले आगमन, त्यानंतरही पावसाने घेतलेली ओढ आणि दिवसेंदिवस खालावत जाणारी पाण्याची पातळी या घटकांमुळे मुंबईकरांच्या पाण्याचे टेन्शन वाढले आहे. ...
राज्यात माणसे आणि जनावरांच्या घशाला कोरड पडली आहे. ६२०० टॅँकर सुरू आहेत. मात्र लवादाने महाराष्टच्या वाट्याला दिलेले कृष्णा आणि गोदावरीचे पाणी या सरकारला अडवता आलेले नाही. ...
पालघर जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या तुलनेने २३६.९ मिमी पाऊस कमी झाल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. मागच्या दशकातील हा सर्वात कमी पाऊस असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...